शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

अतिउच्च दाबाच्या ग्राहकांमध्ये घट

By admin | Updated: November 4, 2015 00:24 IST

बीड : सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. परिणामी ‘महावितरण’चे अति उच्च दाबाच्या ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे.

बीड : सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. परिणामी ‘महावितरण’चे अति उच्च दाबाच्या ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. अनेकांनी तात्पुरते कनेक्शन बंद केले आहे तर अनेकांनी कायमस्वरूपाचे.जिल्ह्यातील कापसाच्या जिनिंग केंद्रात ‘महावितरणा’लाही मोठा लाभ मिळतो. गतवर्षी अतिउच्च दाबाचे १८० ग्राहक होते. मात्र, अनेक उद्योग बंद पडल्याने यामध्ये ९ ग्राहकांची घट झाली आहे तर महावितरणाला चार कोटींचा फटका बसला आहे. दरवर्षी या ग्राहकांकडून हंगामात वीज कनेक्शन घेतले जाते व इतर वेळी हे कनेक्शन तात्पुरत्या स्वरूपावर बंद केले जाते. यामधूनही महावितरणाला कमी स्वरूपात का होईना फायदा होतो. मात्र, कायमस्वरूपी कनेक्शन बंद केल्याने वीजबिले देता येत नाहीत.अद्यापपर्यंत माजलगाव तालुक्यात २, बीड ग्रामीणमध्ये २ तर गेवराई तालुक्यात १ जिनिंगचे कायमस्वरूपी कनेक्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे महिन्याकाठीच्या वसुलीत फरक पडला असून, महावितरणची ग्राहक संख्या घटली आहे. अति उच्च दाबाच्या ग्राहकांना १०० केव्ही पेक्षा जास्त तर ५०० केव्ही पर्यंतची सेवा दिली जाते. त्यामधून महावितरणला मोठे उत्पन्न मिळते. सध्याची दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकदारांना याचा फटका बसला आहे. वर्षभरातून या ग्राहकांना किमान तीन महिने तरी हंगाम सुरू असल्याचे दाखविणे बंधनकारक आहे.मात्र, जिल्ह्यात महिनाभरही औद्योगिक ग्राहकांचे व्यवसाय सुरळीत चालू राहिले नाहीत. त्यामुळे अतिरिक्त बिलाचा ताण न घेता या ग्राहकांनी कायमस्वरूपी कनेक्शन बंद केले आहेत. याचा महावितरणाला मोठा फटका बसला. (प्रतिनिधी)