शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

पुरात वाहून गेलेल्या कोरडेचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:05 IST

चिकलठाणा येथे सुखना नदीच्या पुरात २२ वर्षीय युवकाचा मृतदेह व मोटारसायकल पुलाला अडकलेली आढळली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा येथे सुखना नदीच्या पुरात २२ वर्षीय युवकाचा मृतदेह व मोटारसायकल पुलाला अडकलेली आढळली. पुरात वाहून मृत्यू झाल्याची शहरातील ही दुसरी घटना आहे.सातारा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने एका फायनान्स कंपनीत मार्केटिंगचे काम करणारा तरुण मृत्युमुखी पडल्याची घटना घडून एक दिवस उलटला नाही तोच चिकलठाणा परिसरात सुखना नदीपात्रात दुचाकीसह तरुणाचा मृतदेह आढळून आला. कृष्णा एकनाथ कोरडे (२२, रा. चिकलठाणा) हा गाडीसह काल पुरात वाहून गेला होता. नागरिकांनी शोध घेऊनही तो सापडला नव्हता. सकाळी त्याची गाडी (एमएच- २०, सीडब्ल्यू- ६९५२) आढळली. नागरिकांनी सिडको पोलीस ठाण्यात गाडी जमा केली. कृष्णाचा शोध नागरिकांनी सुरूच ठेवला होता. दुपारी शनी मंदिराजवळील नाल्यात एक मृतदेह पाण्यात दिसला. नागरिकांनी सदरची माहिती सिडको पोलीस ठाणे व त्याच्या नातेवाईकांना दिली. मृतदेहाची ओळख पटली असून, कृष्णा कोरडेच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.सिडको एमआयडीसी पोलीस मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी घाटीत घेऊन गेले.