शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंच सदस्यांसाठी डान्स, गाण्यांचा नजराणा

By admin | Updated: September 27, 2014 23:38 IST

बीड : ‘लोकमत सखी मंच’च्यावतीने सखी मंच सदस्यांसाठी सोमवारी बीड येथे सचिन ज्वेलर्स प्रायोजित ‘ये शाम मस्तानी’ या डान्स, गाण्यांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

बीड : ‘लोकमत सखी मंच’च्यावतीने सखी मंच सदस्यांसाठी सोमवारी बीड येथे सचिन ज्वेलर्स प्रायोजित ‘ये शाम मस्तानी’ या डान्स, गाण्यांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत सखी मंच सदस्यांसाठी नेहमीच विविध कार्यक्रम घेतले जातात. यावेळीही नवरात्रौत्सवाचे मुहूर्त साधत सखी मंचच्या सदस्यांसाठी ‘ये शाम मस्तानी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक सचिन ज्वेलर्स हे आहेत. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी चार ते आठ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे अवाहन लोकमत सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. सदस्यांनी कार्यक्रमाला येताना ओळखपत्र आणने बंधनकारक असणार आहे. लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. नियमांचे पालन करावे. (प्रतिनिधी)