शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गावासाठी तोडले पिकाचे पाणी

By admin | Updated: August 17, 2015 00:11 IST

एऩजी़ बोखारे - आलेगाव- पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथे नदी, नाल्यांना पाणीच आले नाही़

एऩजी़ बोखारे - आलेगाव- पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथे नदी, नाल्यांना पाणीच आले नाही़ त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे गावातील एका शेतकऱ्याने शेतातील दोन बोअर व विहिरीचे पाणी तोडून एक वर्षापासून गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे़ हा आदर्श इतर गावांनी आदर्श घेण्यासारखा आहे़ आलेगाव सवराते गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी कुठलीही योजना राबविण्यात आली नाही़ त्यामुळे ग्रामस्थांना खाजगी विहीर अथवा हातपंपावरच पाण्याची तहान भागवावी लागते़ दोन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे गावातील हातपंप आटले आहेत़ त्यामुळे ग्रामस्थांना एक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ यातच यंदा पावसाळ्यातील अडीच महिने उलटूनही पाऊस पडलाच नाही़ त्यामुळे गावातील विहिरी व हातपंप पाण्याविना कोरडेठाक पडले आहेत़ भर पावसाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ शेतकरी हरिहरराव सवराते यांनी आपल्या बागायती पिकांची काळजी न करता गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे़ एक वर्षापासून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे़ त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे़ परंतु, या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे़ एवढे करूनही शासन, प्रशासन मात्र उदासीन वृत्ती ठेऊन आहे़