शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला मदत केल्याने फौजदार निलंबित

By admin | Updated: June 25, 2014 01:06 IST

जालना : घनसावंगी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक साहेबराव गणपतराव थोरात यांना लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला मदत केल्याने निलंबित करण्यात आले.

जालना : घनसावंगी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक साहेबराव गणपतराव थोरात यांना लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला मदत केल्याने निलंबित करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी केली. वर्ष २०१४ मध्ये घनसावंगी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. थोरात यांनी ९० दिवसांच्या आत आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करणे आवश्यक होते. थोरात यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई करून विलंब केल्याने कालावधी उलटून गेल्यानंतर आरोपीला न्यायालयाने जामीन दिला. या प्रकरणात थोरात यांनी निष्काळजीपणा दाखविल्याने गंभीर गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळाला. ही वर्तणूक आरोपीला मदत करणारी ठरल्याने त्याची गंभीर दखल घेत थोरात यांना निलंबित करण्यात आले. (प्रतिनिधी)