शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

पोलीस पत्नीस घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणाऱ्या हवालदाराविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 2:27 PM

किरकोळ कारणावरून पती-पत्नीत वाद झाल्यावर आरोपी तिला दीपकचे दुसरे लग्न लावून देण्याची भाषा वापरत

ठळक मुद्देतक्रारदार महिला आणि आरोपी ग्रामीण पोलीस दलात हवालदार आहेत.पहिल्या पत्नीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार  नोंदविली.

औरंगाबाद :  पोलीस हवालदार असलेल्या पहिल्या  पत्नीसोबत घटस्फोट न घेता  दुसऱ्या तरुणीसोबत परस्पर विवाह करणाऱ्या ग्रामीण पोलीस दलातील  हवालदारासह त्याचे लग्न लावून देणाऱ्या सासरच्या लोकांविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलीस हवालदार दीपक शेनफड भाले, त्याचे वडील शेनफड भाले, भाऊ अनिल भाले, मेहुणा नितीन जगधने आणि तीन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला आणि आरोपी ग्रामीण पोलीस दलात हवालदार आहेत. किरकोळ कारणावरून पती-पत्नीत वाद झाल्यावर आरोपी तिला दीपकचे दुसरे लग्न लावून देण्याची भाषा वापरत आणि त्याच्या पाठिंब्यावर आरोपी दीपकने १९ वर्षीय तरुणीसोबत दुसरा विवाह केला. ही बाब समजताच भाले यांच्या  पहिल्या पत्नीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार  नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.

उपायुक्तांनी घेतली तातडीने दखल तक्रारदार महिला हवालदारांनी पतीविरूद्ध तक्रार अर्ज पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला होता. शनिवारी तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमात उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी त्यांच्या अर्जाची दखल घेत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. आदेश प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDivorceघटस्फोटAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस