शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूकप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: March 23, 2016 01:06 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील लासोना येथील आदित्य आर्थिक नियोजन मल्टिस्टेटच्या स्थानिक समिती अध्यक्ष, सचिवासह नऊ जणाविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : तालुक्यातील लासोना येथील आदित्य आर्थिक नियोजन मल्टिस्टेटच्या स्थानिक समिती अध्यक्ष, सचिवासह नऊ जणाविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन मंगळवारी न्यायालयात हजर असता न्यायालयाने २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील आदित्य आर्थिक नियोजन मल्टिस्टेट को आॅफ बँक लिमिटेड या बँकेची लासोना येथे शाखा सुरू करण्यात आली होती़ या शाखेच्या स्थानिक समितीवर लासोना येथील काही पदाधिकारी यांची निवड केली होती़ त्यांच्यावर विश्वास ठेऊन बऱ्याच लोकांनी शाखेत सोनेतारण ठेऊन थोडेफार कर्ज घेतलेले होते़ कर्जाच्या रक्कमेचा परत भरणाही केला होता़ मात्र तारण ठेवलेले सोने परत मिळाले नाही. काही खातेदारांनी बँकेत पैसे जमा ठेवले होते़ मात्र, ही शाखा बंद करून हणमंत सुरेश कदम (रा़लासोना) यांचे व इतर लोकांचे जवळपास २ लाख ६९ हजार १७५ रूपयांची फसवणूक केली़ याबाबत हणमंत कदम यांच्या फिर्यादीवरून समिती पदाधिकाऱ्यांसह ९ जणांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी या प्रकरणात लासोन्याचे उपसरपंच तथा स्थानिक कमिटीचे अध्यक्ष संगमेश्वर शिवलिंग स्वामी, सचिव राजेश माधव सुतार, रोखपाल गुणवंत रामकिसन नागटिळे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली़ अधिक तपास सपोनि एऩएम़दंडे हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)