शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

coronavirus : औरंगाबादेत तासाभरात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 3:59 PM

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित २८०० पार

ठळक मुद्देसोमवारी सकाळी ५६ नवीन रुग्णांची भर

औरंगाबाद : शहरात सोमवारी (दि. १५) पहाटे तासाभरात कोरोना पॉझिटिव्ह दोन पुरुषांसह एक वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर सकाळी ५० बाधित आढळल्यानंतर दुपारी आणखी ६ बाधितांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २८१२ झाली आहे. तर आतापर्यंत १५३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

घाटीत उपचार सुरू असताना मन्सूर कॉलनीतील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा सोमवारी पहाटे ४.१५ वाजता, रोशन गेट येथील ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा पहाटे ५ वाजता, तर शिवशंकर कॉलनी येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचा सकाळी ५.१५ वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यापैकी दोन्ही वृद्ध व्यक्तिंना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता. ५६ वर्षीय व्यक्तीला इतर आजार नव्हते , अशी माहिती घाटी प्रशासनाने दिली.

येथे आढळेल रुग्ण नारेगांव १, पवननगर, टिव्ही सेंटर २, एस.टी. कॉलनी, एन-२ येथे १, गल्ली नं ४, गजानननगर ४, सुतगिरणी, गारखेडा परिसर १, नवजीवन कॉलनी, एन-११ येथे १ , एन-८, सिडको ३, मोतीवालानगर १, एन-९ सिडको १, कोतवालपुरा १, आझाद चौक १, मंजुरपुरा १, आसेफिया कॉलनी १, नुतन कॉलनी १, एन-६ सिडको २, सिटी चौक १, गुलमंडी १, कैलासनगर १, मिल कॉर्नर १, बजाजनगर २, अंबिका नगर ५, आंबेडकर नगर ६, हर्सुल परिसर २, बारी कॉलनी १, सिव्हील हॉस्पीटल परिसर १, जयसिंगपुरा १, छावणी १, बायजीपुरा १, बंजारा कॉलनी १, पळशी १, मुजीब कॉलनी १, सोयगांव १,  हर्ष नगर १, दुधड ४,‍  अन्य १. यामध्ये २१ महिला व ३५ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू