शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

corona virus in Aurangabad : चिंताजनक ! उपचारादरम्यान २४ तासात ४३ कोरोना रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 1:31 PM

corona virus in Aurangabad : महापालिका हद्दीतील १ हजार ५० आणि ग्रामीण भागातील ७९० अशा एकूण १ हजार ८४० रूग्णांना सुटी देण्यात आली.

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यात एकूण १५ हजार ९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज, मंगळवारी १ हजार ३३७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर जिल्ह्यातील ३७ आणि अन्य जिल्ह्यातील ६ अशा ४३ रुग्णांचा मृत्यू झाला. आजही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच जास्त रुग्णसंख्या आढळून आली आहे. आज आढळलेल्या रुग्णांत महापालिका हद्दीतील ६३१ तर ग्रामीण भागातील ७०६ रुग्ण आहेत.

आज महापालिका हद्दीतील १ हजार ५० आणि ग्रामीण भागातील ७९० अशा एकूण १ हजार ८४० रूग्णांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ९४ हजार ५२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ११ हजार ८३० वर पोहोचली आहे. तर २ हजार २१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण १५ हजार ९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महापालिका हद्दीत ६३१ रुग्ण आढळून आले

त्यात गारखेडा परिसर १०, सातारा परिसर १६, बीड बायपास १७, एन-११ येथे १३, शिवाजी नगर ९, उल्कानगरी ९, सिडको एन-५ येथे ६, सिडको एन-८ येथे ८, उस्मानपूरा ८, सिडको एन-६ येथे ५, औरंगाबाद १०, प्रगती कॉलनी १, चिकलठाणा ३, भावसिंगपुरा ४, टी.व्ही.सेंटर ६, सहयोग नगर १, मिलिट्री हॉस्पीटल १, बिबी का मकबरा १, पडेगाव ३, साईनगर सिडको १, छत्रपती नगर ४, हायकोर्ट कॉलनी १, ज्योती नगर ३, आर्यन कॉलनी १, देवळाई परिसर २, आयोध्या नगरी सिडको १, जालान नगर २, गरवारे स्टेडिअम १, एन-७ येथे ४, बालाजी नगर १, विठ्ठल नगर ४, संभाजी नगर ३, नक्षत्रवाडी २, हर्सूल २, मिलकॉर्नर ३, कांचनवाडी ४, विटखेडा २, मुकुंदवाडी ६, नवजीवन कॉलनी २, एन-२ येथे ३, रामनगर २, परिजात नगर ३, आंबेडकर नगर १, कैलास नगर २, गजानन नगर ३, हनुमान नगर १, जय भवानी नगर २, विश्रांती नगर २. सावित्री नगर चिकलठाणा ३, नाथ नगर १, ठाकरे नगर आदर्श कॉलनी ३, पायलट बाबा नगर १, संत तुकोबा नगर १, एन-१ येथे ४, विजयंत नगर देवळाई रोड १, पुंडलिक नगर २, उत्तरा नगरी १, संघर्ष नगर १, नावडा तांडा हर्सूल १, एन-९ येथे ५, बजरंग चौक १, कॅनॉट प्लेस १, जिजामाता कॉलनी १, एन-३ येथे ३, मुकुंद नगर मुकुंदवाडी २, संजय नगर मुकुंदवाडी १, सिडको एन-४ येथे ३, भारत नगर १, विजय नगर २, विशाल नगर १, नवनाथ नगर १, मल्हार चौक ६, देवळाई रोड ४, उत्तम नगर १, शिवशंकर कॉलनी २, आदित्य नगर १, एनआरबी कॉलनी १, अजिंक्य नगर १, गुरूशिदंत अपार्टमेंट १,  सिंधी कॉलनी २, चैत्रिया हाऊसिंग सोसायटी १, चौराहा १, देवानगरी १, आनंद नगर १, देशमुख नगर १, न्याय नगर १, शहानूरवाडी ३, बंबाट नगर १, कमलनयन बजाज हॉस्पीटल १, राजे संभाजी कॉलनी २, खडकेश्वर १, खोकडपुरा १, पद्मपुरा ४, हिमायत बाग १, सराफा रोड १, सहकार बँक कॉलनी १, भवानी नगर २. स्नेह नगर १, समता नगर १, ज्योती नगर १, छावणी २, कुंभारवाडा १, पानदरीबा १, गुलमंडी १, देवळाई चौक १, अमेय अपार्टमेंट सम्राट नगर २, जयभीम नगर टाऊन हॉल १, पानचक्की रोड ज्युब्ली पार्क जवळ १, आईसाहेब नगर हर्सूल १, अंबिका नगर हर्सूल १, होनाजी नगर जटवाडा रोड १, हर्सूल पिसादेवी रोड १, हिरानगर हर्सूल १, पवन नगर १, कल्याणी साई स्वरुप अपार्टमेंट जळगाव रोड १, टाईम्स कॉलनी १, विष्णू नगर ३, मयूर पार्क ४, एकता नगर जटवाडा रोड २, सारा वैभव १, भगतसिंग नगर २, जाधववाडी २, ताज स्टाफ १, सुभाषचंद्र नगर १, म्हसोबा नगर १, दीप नगर १, संत ज्ञानेश्वर नगर १, राधास्वामी कॉलनी १, पन्नालाल  नगर १, अहिंसा नगर १, समर्थ नगर ४. शहानूरमियॉ दर्गा १, एसबीआय झोनल ऑफीस १, गजानन कॉलनी १, आकाशवाणी २, जवाहर कॉलनी १, बारी कॉलनी रोशन गेट १, प्रभू नगर १, सुभाष नगर १, ब्रिजवाडी १, घाटी १, राजगुरू नगर ३, श्रेय नगर १, गांधी नगर ५, ऑरेंज सिटी पैठण रोड १, ओम साई आर्केड हायकोर्ट कॉलनी १, रेजेंन्सी गार्डन ईटखेडा १, बंबाट नगर १, टिळक नगर २,  बन्सीलाल नगर २, नंदनवन कॉलनी १, संत तुकाराम हॉस्टेल पद्मपुरा १, मामा चौक पद्मपुरा १, खडकेश्वर १, चिनार गार्डन पडेगाव १, कोमल नगर पडेगाव १, प्रताप नगर १, द्वारकापुरी २, मिलेनिअम पार्क एमआयडीसी चिकलठाणा १, एन-१० येथे २, अन्य २६४ रुग्ण आहेत. 

ग्रामीण भागात आज ७०६ रुग्ण आढळलेबजाज नगर ५, वाळूज  १, सिडको वाळूज महानगर १, ए.एस.क्लब २, रांजणगाव ३, सिल्लोड १, परसोडा वैजापूर २, हाळदा सिल्लोड १, चितेगाव १, पांगरा चितेगाव १, लासूर स्टेशन १, मालेवाडी १, सिंदोन १, गंगापूर ६, गंगोत्री पार्क वडगाव १, पाणगाव ता.वैजापूर १, कुंभेफळ १, नाईक नगर १, नंदीग्राम कॉलनी १, नायगाव १, फुलंब्री १,  कन्नड ३, पिसादेवी ५, सारा परिवर्तन सावंगी १, हर्सूल गाव १, हिरापूर १, बोकूड जळगाव ता.पैठण १, वांजरगाव ता.वैजापूर १, देऊळगाव ता.सिल्लोड १, पिंपळवाडी पैठण १, दुधड १, मेगा इंजिनिअरिंग हर्सूल सावंगी १, पिंपळगाव २, अंजनडोह ३, अन्य (६५०)

४३ कोरोनाबाधितांचा मृत्यूः आज जिल्ह्यातील ३७ तर अन्य जिल्ह्यातील ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २४ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत. तर ४ मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात तर ९ मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १९ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत तर १८ रुग्ण शहरी भागातील आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या