CoronaVirus : औरंगाबादमध्ये ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू; मृतांची संख्या १० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 00:40 IST2020-05-04T00:39:45+5:302020-05-04T00:40:20+5:30

रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

Corona Virus: A 55-year-old man died of corona in Aurangabad; Death toll rises to 10 | CoronaVirus : औरंगाबादमध्ये ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू; मृतांची संख्या १० वर

CoronaVirus : औरंगाबादमध्ये ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू; मृतांची संख्या १० वर

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह देवळाई बीड बायपास परिसरातील 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू साडे अकरा वाजता झाला. घाटीत दुपारी दोन वाजता भरती करण्यात आले होते. दहाच्या सुमारास त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. गंभीर असतांना एमआसीयूत मृत्यू झाला अशी माहिती घाटीच्या मेडिसीन विभाग प्रमुख डॉ मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.

Web Title: Corona Virus: A 55-year-old man died of corona in Aurangabad; Death toll rises to 10