शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधनप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

By admin | Updated: November 7, 2014 00:43 IST

केज : १ नोव्हेंबर रोजी साळेगाव येथे मातीचे खोदकाम करताना गुप्तधन आढळले होते़ मात्र गुप्तधन लपूवन ठेवून त्या जागी बनावट २४ कर्णफुले ठेवून गुप्तधनावर डल्ला मारण्यात आला होता़

केज : १ नोव्हेंबर रोजी साळेगाव येथे मातीचे खोदकाम करताना गुप्तधन आढळले होते़ मात्र गुप्तधन लपूवन ठेवून त्या जागी बनावट २४ कर्णफुले ठेवून गुप्तधनावर डल्ला मारण्यात आला होता़ हे प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरले होते़ पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करून गुरूवारी गुन्हा नोंद केला़साळेगाव येथील घर क्र. ६७ मधील माती खोदकाम करताना तीन मजुरांना मिळून आलेला तांब्या गुप्तधनासह आरोपी मुबीन इक्बाल सय्यद याने सदरील गुप्तधनाचा तांब्या शासनाकडे जमा न करता अपहार करून अन्यायाने विश्वासघात करून मिळालेले गुप्तधन लबाडीने व चोरीच्या उद्देशाने स्वत:कडे ठेवून त्याऐवजी बाजारात नकली २४ कर्णफुले ते सोन्याचेच आहेत, असे भासवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या फिर्यादीवरून मुबीन इक्बाल सय्यद विरूद्ध गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मुबीन इकबाल याला जेरबंद करण्यात आले आहे.(वार्ताहर)