शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू

By admin | Updated: July 10, 2014 00:56 IST

परळी: वीरशैव समाजाला अल्पसंख्याक म्हणून शासनाची मान्यता मिळाली. गोरगरीब विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सवलती भेटाव्यात त्याकरिता लिंगायत वाणी या समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा मिळावा.

परळी: वीरशैव समाजाला अल्पसंख्याक म्हणून शासनाची मान्यता मिळाली. गोरगरीब विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सवलती भेटाव्यात त्याकरिता लिंगायत वाणी या समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा मिळावा. या समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत हा लढा कायम राहणार असल्याचे वीरशैव समाजाचे नेते दत्ताप्पा ईटके यांनी सांगितले.मंगळवारी येथील गुरुलिंग स्वामी मंदिरात पत्र परिषद व समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. वीरशैव समाजास आतापर्यंत फक्त वैयक्तिक फायद्याकरीता अनेकांनी अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याबाबत आश्वासन दिलेले आहे. वीरशैव समाजालाही प्रवाहाबाहेर फेकले जात आहे. सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन न्यायासाठी लढा देण्याची गरज असल्याचेही दत्ताप्पा ईटके यांनी सांगितले. बैठकीला विजयकुमार मेनकुदळे, सोमनाथ हालगे, बापू अफार, अ‍ॅड. दिलीप स्वामी, शिवकुमार व्यवहार, गिरीश चौधरी, रमेश सपाटे, महादेव ईटके, विकास हालगे, माणिक हालगे, दत्ता गोपनपाळे, स्वप्नील वेरुळे, शिवा महाजन, शिवा भरडे, सुशील हरगुळे, महेश निर्मळे, नरेश पिंपळे, वैजनाथ ईटके, नरहरी टेकाळे, राजेश साखरे, शिवराज साखरे, चंद्रकांत हुंडेकरी, बाबू डांगे, मन्मथ तोडकरी, प्रभाकर कुरे, शिवकुमार केदारे, सचिन स्वामी, अश्विन मोगरकर, अनिल चौंडे, रमेश गोपनपाळे, ओंकार मिरकले, कपील चौधरी, अजिंक्य शेटे, धनराज भिगोरे, शिवरुद्र बुरांडे, गजानन हालगे, शाम बुद्रे यांच्यासह कार्यकर्ते, युवक यांची बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)