शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची कामे खोळंबली

By admin | Updated: May 19, 2014 00:16 IST

परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक २३ मधील स्वच्छता कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने व इतर कामांसाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने कामे खोळंबली आहेत.

परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक २३ मधील स्वच्छता कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने व इतर कामांसाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने कामे खोळंबली आहेत. नगरसेविका वनमाला देशमुख यांनी २१ आॅक्टोबर २०१३ मध्ये आयुक्तांना या संदर्भात तक्रार केली होती. परंतु, अद्यापपर्यंत उपाययोजना झालेली नाही. प्रभाग क्रमांक २३ हा भाग कारेगाव रोड परिसरात येतो. मनपाला सर्वात जास्त कर देणारा हा भाग आहे. तसेच हा प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. परंतु, या प्रभागासाठी केवळ दोन स्वच्छता कर्मचारी असून ते देखील नियमित येत नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून स्वच्छता निरीक्षकांना कल्पना देऊनही या विषयी उपाययोजना झालेली नाही. मोठा प्रभाग असल्याने या प्रभागात सहा स्वच्छता कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. त्याच प्रमाणे पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी एकही कर्मचारी उपलब्ध नाही. खाजगी कर्मचार्‍यांना आणून पथदिवे दुरुस्त करावे लागतात. या खाजगी कर्मचार्‍यांना विद्युत वाहिन्यांची माहिती नसल्याने जिवीतास धोका संभवतो. त्याच प्रमाणे प्रभागातील कचर्‍याचे ढीग उचलण्यासाठी ट्रॅक्टरही उपलब्ध करुन दिले जात नाही. त्यामुळे प्रभागात अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढिगारे जमा झाले आहेत. पाण्याचा देखील मूबलक साठा असताना केवळ नियोजन नसल्याने आठ ते दहा दिवसांना पाणी मिळत आहे. या सर्व कारणांमुळे नागरिकांची गैरसोय होत असून या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नगरसेविका वनमाला देशमुख यांनी केली आहे. या प्रश्नावर मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यातच आयुक्तांना निवेदन दिले होते. परंतु, सहा महिन्यांचा कालावधी ओलांडला तरी कुठलीही हालचाल झालेली नाही. घाणीचे पसरले साम्राज्य प्रभाग २३ मधील अनेक समस्या आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून या भागाची स्वच्छता करण्यात आली नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मनपा मात्र कर्मचार्‍यांचे कारण देऊ लागले आहे.