शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शहर व्याकुळ

By admin | Updated: September 15, 2014 00:57 IST

औरंगाबाद : सणासुदीच्या काळात शहर पाण्यासाठी व्याकूळ आहे. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. प्रत्येक नागरिकाच्या ५७ लिटर पाण्याची चोरी होत आहे.

औरंगाबाद : सणासुदीच्या काळात शहर पाण्यासाठी व्याकूळ आहे. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. प्रत्येक नागरिकाच्या ५७ लिटर पाण्याची चोरी होत आहे. जायकवाडीतून १४७ एमएलडी पाणी उपसले जाते. शहराला १२० एमएलडी पाणी येते. रोज ३० एमएलडी पाण्याची चोरी होत आहे. शहराची लोकसंख्या १३ लाख आहे. दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. मनपाने १ सप्टेंबरपर्यंत ७८ लिटर पाणी दरडोई पुरविले. १ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे. वर्षाला दरडोई १४ हजार लिटर पाणी पालिका देते. पाणीपट्टी ३६५ दिवसांची वसूल केली जाते. पाणीपुरवठा १२० दिवसच होतो आहे. २० कोटींचा चुराडा...जुनी जायकवाडी योजना १९७५ पासून कार्यरत आहे. तिची क्षमता ५६ दशलक्ष लि. आहे. नवीन योजना १९९२-९३ पासून कार्यान्वित आहे. तिची क्षमता १०० दशलक्ष लिटर इतकी आहे. जायकवाडी मुख्य योजनेवर २००९ ते २०१४ पर्यंत ३ कोटी ४८ लाख ६६ हजार इतका देखभालीवर खर्च झाला. शहरातील वितरण व्यवस्थेवर याच काळात १४ कोटी ८८ लाख ६९ हजार रुपये खर्च झाला. तर १४ कोटी रुपयांचा खर्च नवीन जलवाहिन्यांवर झाला आहे.