शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सिटी क्लबचे होणार नूतनीकरण

By admin | Updated: December 18, 2015 23:49 IST

औरंगाबाद : शहरात ८० वर्षांपूर्वी निजामाने बांधलेल्या सिटी क्लबचे नूतनीकरण करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे.

औरंगाबाद : शहरात ८० वर्षांपूर्वी निजामाने बांधलेल्या सिटी क्लबचे नूतनीकरण करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. शहरातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, व्यापारी सदस्य असलेल्या आमखास मैदानाजवळील त्या क्लबची उपजिल्हाधिकारी व पथकाने शुक्रवारी पाहणी केली. सिटी क्लबमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ही पाहणी असल्याचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले. सिटी क्लब प्रशासनाच्या ताब्यात आल्यानंतर त्याचे जिल्हाधिकारी अध्यक्ष झाले. शहरातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिक त्या क्लबचे सदस्य आहेत. क्लबमध्ये बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस, लॉन टेनिसचे दोन कोर्ट असून करमणुकीसाठी वेगळे दालन आहे. तेथे राहण्याची व्यवस्था, भोजनालय सुरू करण्याचा सदस्यांचा विचार आहे. क्लबच्या सुधारणेसाठी उपजिल्हाधिकारी कटके, संगीता सानप, जिल्हा क्रीडाधिकारी ऊर्मिला मोराळे, सा. बा.चे उपअभियंता के. टी. वाघ यांचे पथक स्थापन केले आहे.