शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्यास आग; दीड लाखांचे नुकसान

By admin | Updated: March 27, 2016 23:47 IST

वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील भोसी येथील एका गोठ्यास आग लागून शेतीउपयोगी साहित्य जळून राख झाल्याने जवळपास दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना २६ मार्च रोजी सायंकाळी घडली.

वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील भोसी येथील एका गोठ्यास आग लागून शेतीउपयोगी साहित्य जळून राख झाल्याने जवळपास दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना २६ मार्च रोजी सायंकाळी घडली.संतोष रामभाऊ कदम यांचे कुटूंबिय शेतातील कामे आटोपून घरी गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता त्यांच्या शेतातील गोठ्यास अचानक आग लागली. सदरील घटनेची माहिती मिळताच संतोष कदम यांचे कुटुंबिय, पं.स.सदस्य विजय अवचार, गजानन अवचार व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती आटोक्यात येवू शकली नाही. या आगीत शेतीपयोगी साहित्य, शेणखत, औजारे, गुरांना खावायास ठेवलेले सोयाबीनचे कुटार, विद्युतपंप, वायर, पीव्हीसी पाईप, टीनपत्रे, फवारणीचे पेट्रोलपंप आदींचे मिळून जवळपास दीड लाखावर नुकसान झाले आहे. तसा पंचनामा तोंडापूर येथील तलाठी एन.एल. देशमुख यांनी विजय अवचार, माधव अवचार, मारोती व्यवहारे, योगेश देवकते, टोपाजी कदम या पंचासमक्ष केला आहे. सुदैवाने जिवीतहानी टळली. दरम्यान गोठ्यास आग लागून झालेल्या नुकसानीमुळे संतोष कदम यांच्यावर ऐन दुष्काळात नवे संकट आले आहे. ही आग कशामुळे लागली? याचे कारण समजू शकले नाही. आगीत सर्व शेतीपयोगी साहित्य व गुरांचा अन्न म्हणून वापरण्यात येणारे कुटार जळाल्याने सर्व गोष्टी नव्याने खरेदी करणे म्हणजे दुष्काळात सदरील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. (वार्ताहर)