शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीमुळे लागला चोरट्यांचा सुगावा

By admin | Updated: September 14, 2014 23:57 IST

जालना : शहरातील पारसी गल्ली भागात चोरट्यांनी १२ सप्टेंबरच्या रात्री अजित कोठारी यांच्या दुकानात चोरी केली.

जालना : शहरातील पारसी गल्ली भागात चोरट्यांनी १२ सप्टेंबरच्या रात्री अजित कोठारी यांच्या दुकानात चोरी केली. या चोरीची संपूर्ण घटना सी.सी.टी.व्ही. कॅमेरात चित्रिकरण झाली. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोठारी यांचे महावीर स्वीट मार्ट व मोबाईल शॉपी आहे. याठिकाणी चोरट्यांनी ३ हजार ९५० रूपयांच्या रोकडसह १० हजार ९५० चोरी करण्यात आली, अशी माहिती जमादार सुभाष बारोटे यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास जमादार विठ्ठल मेकले करीत आहेत. आरोपींनी चोरी करतांना तोंडाला कापड गुंडाळले होते. मात्र त्यांच्यावरील टीशर्टवर छापलेल्या चित्रामुळे विशेष कृती दलाच्या पथकाने दोघा चोरट्यांचा माग काढला. यातील आरोपी तेजासिंग नरसिंग बावरी याला पकडण्यात यश आले. त्याच्या ताब्यातून १ हजार २९६ रूपये जप्त करण्यात आले. त्याचा दुसरा साथीदार विक्रमसिंग धनुरासिंग टाक हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. पथकात सहायक निरीक्षक विनोद इज्जपवार, विनायक कोकणे, विनोद गडदे, मारूती शिवरकर, सुनील म्हस्के, फुलचंद हजारे, कृष्णा देठे, चालक नजीर पटेल आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)