औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या सदस्य नोंदणीला ६ जुलैपासून सुरुवात होत आहे. सदस्य नोंदणी शुल्क १५० रुपये असून, सदस्य होताच ताबडतोब वॉटर बॉटल भेट मिळणार आहे. यासोबत शहरातील विविध शॉपमध्ये वाढदिवसाच्या दिवशी १५०० रुपये किमतीच्या भेटवस्तू मिळतील. वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये मोफत प्रवेश मिळेल व विविध स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. लकी ड्रॉद्वारे अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नोंदणी सकाळी ११ ते ५ यावेळेत लोकमत भवन (जालना रोड) आणि शहरातील विविध सेंटर्सवर करता येईल.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}