शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
6
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
7
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
8
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
9
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
10
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
11
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
12
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
13
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
14
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
15
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
16
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
17
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
18
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
19
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
20
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
Daily Top 2Weekly Top 5

बुढीलेन पोटनिवडणुकीत काँग्रेसची पुन्हा बाजी...!

By admin | Updated: July 1, 2014 01:08 IST

औरंगाबाद : कबाडीपुरा, बुढीलेन वॉर्ड क्र. ३२ मध्ये पोटनिवडणुकीत काँगे्रसने बाजी मारली.

औरंगाबाद : कबाडीपुरा, बुढीलेन वॉर्ड क्र. ३२ मध्ये पोटनिवडणुकीत काँगे्रसने बाजी मारली. दिवंगत नगरसेवक मिर्झा सलीम बेग यांचे चिरंजीव झाकेर मिर्झा बेग यांनी २ हजार ५२१ मते घेऊन विजय मिळविला. वॉर्डावर काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे. बेग यांनी अपक्ष उमेदवार अहमद खलील अहमद यांचा १,४१७ मतांनी पराभव केला, तर शिवसेनेचे उमेदवार योगेश हिवराळे हे ९५९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.आज सकाळी मनपाच्या इमारत क्र. ३ मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, उपायुक्त किशोर बोर्डे यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वा. मतमोजणी सुरू झाली. १० वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले. १३ बुथवर मतदान झाले होते. निवडणूक मैदानात काँग्रेस, शिवसेनेसह ९ उमेदवार होते. काल २९ रोजी पोटनिवडणुकीसाठी ५२.९० टक्के मतदान झाले. काँगे्रसचे नगरसेवक मिर्झा सलीम बेग यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक घेण्यात आली. झाकेर मिर्झा बेग हे विजयी होताच इमारत क्र. ३ च्या आवारात जल्लोष करण्यात आला. मतदार आणि मतदानवॉर्डात एकूण १० हजार ७१८ मतदार आहेत. त्यापैकी ५,६७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ३,१५७ पुरुष आणि २,५१३ महिला मतदारांचा समावेश होता.असा हा योगायोगदिवंगत नगरसेवक मिर्झा सलीम बेग यांना एकूण १,४०० मते होती, तर झाकेर मिर्झा बेग यांना १,४१७ मतांचे मताधिक्य मिळाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे विजय मिळाल्याचे झाकेर मिर्झा बेग यांनी सांगितले.