शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

बससेवेला रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेना

By admin | Updated: October 7, 2014 00:45 IST

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्या येण्याच्या वेळेत शहर बससेवा देण्याचे नियोजन करण्यात आले.

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्या येण्याच्या वेळेत शहर बससेवा देण्याचे नियोजन करण्यात आले. सुरुवातीचे काही दिवस बससेवा सुरळीत चालली; परंतु गेल्या काही दिवसांत शहर बससेवेला रेल्वे कनेक्टिव्हिटी राहिली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. दहा मिनिटांनी बससेवा देण्याचे नियोजन केवळ कागदावरच राहिल्याची परिस्थिती दिसून येते.१ आॅगस्टपासून शहागंज- रेल्वेस्थानक शहर बससेवा सुरू झाली. दिवसभरात जवळपास १६८ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. अडीच वर्षांनंतर शहागंज परिसरातून शहर बससेवा सुरू झाली. या मार्गावर दर दहा मिनिटांनी बस धावतील, असे नियोजन करण्यात आले; परंतु अर्धा-अर्धा तास उलटूनही बस येत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना रिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे. शहर बस वेळेवर येत नसल्याने रेल्वेस्थानक परिसरात रिक्षांची संख्या वाढत आहे. रेल्वे येण्याच्या वेळेवर शहर बसची सेवा सुरळीत ठेवावी, तसेच प्रवाशांना बस नजरेस पडेल, अशी जागा देण्याची मागणी होत आहे.