शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाच्या बसच्या गतीला लागेना ‘ब्रेक’

By admin | Updated: November 20, 2014 00:48 IST

पुरुषोत्तम करवा , माजलगाव ‘वाट पाहीन पण बसनेच जाईल’ ही म्हण आजही ग्रामीण भागातील प्रवाशी उराशी बाळगून आहेत. मात्र आता ही म्हण महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांच्या अंगलट येऊ लागली आहे.

पुरुषोत्तम करवा , माजलगाव‘वाट पाहीन पण बसनेच जाईल’ ही म्हण आजही ग्रामीण भागातील प्रवाशी उराशी बाळगून आहेत. मात्र आता ही म्हण महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांच्या अंगलट येऊ लागली आहे. बस चालकांच्या मनमानी कारभारामुळे ते सध्या सुसाट बस चालवत आहेत. काही केल्या त्यांच्या वेगाला ‘ब्रेक’ लागत नसल्याचे दिसून येत आहे.माजलगाव तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी महामंडळाच्या बसगाड्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. बस चालक सुसाट गाड्या चालवित असल्याने छोट्या वाहनधारकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकवेळा हे बसचालक छोट्या वाहनांना साईडही देत नसल्याचे दिसून येते. अशातच मंगळवारी पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटामध्ये दोन बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये शंभरावर प्रवाशी होते. मात्र दैव बलवत्तर असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. यामध्ये बसगाड्यांचे नुकसान झाले असले तरी बस चालकांना मात्र याचे कुठलेही देणेघेणे नसल्याचा आरोप होत आहे. वास्तविक पाहता या बसगाड्यांचा वेग किती असावा? यावर नियम घालून देण्यात आलेले आहे. मात्र या नियमांना हे बस चालक धाब्यावर बसवत आहेत. याकडे मात्र वरिष्ठ अधिकारी साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. कड्यामध्येही एका वृद्धेचा दोन दिवसापूर्वी बळी गेला होता.४या बस चालकांवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास यापुढेही दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे४ठरवून दिलेल्या गतीप्रमाणेच बस चालवून प्रवाशांचा विश्वास महामंडळाने कायम ठेवावा, अशी मागणीही केली जात आहे४वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र हाताची घडी, तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे