शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

By admin | Updated: March 27, 2016 23:48 IST

आखाडा बाळापुर : कळमनुरी तालुक्यातील येलकी शिवारात २७ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बाभळीच्या झाडाखाली अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला.

आखाडा बाळापुर : कळमनुरी तालुक्यातील येलकी शिवारात २७ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बाभळीच्या झाडाखाली अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला.कामठा पाटीवरून येलकीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून त्याचे वय अंदाजे ६५ वर्षे आहे. येलकी येथील पोलिस पाटील कैलास चौतमल यांनी दिलेल्या माहितीवरून बाळापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास आखाडा बाळापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार नागरगोजे करीत आहेत. मयताची ओळख रात्री उशिरापर्यंत पटविण्यात यश आले नव्हते. एकास मारहाण; चौघांविरूद्ध गुन्हा कुरूंदा : घरगुती भांडणावरून एकास चौघांनी संगनमत करून फायटरने मारहाण केल्याची घटना २४ मार्च रोजी वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे घडली.कुरूंदा येथील नरसिंग आंबटवार यांच्या घरात चौघांनी अनाधिकृतरित्या प्रवेश करत, तुझ्या पत्नीला वसमत येथे येऊन नांदव असे म्हणत त्यांना फायरटने मारहाण करून डोळ्यास दुखापत केली. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आंबटवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सतीश चौव्हटेवार, अनिल चौव्हटेवार, शशिकलाबाई चौव्हटेवार, शितल चौव्हटेवार (सर्व रा. वसमत) यांच्याविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास जमादार भगवान वडकिल्ले करीत आहेत. (वार्ताहर)