शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

छावणी वाटपावरून भाजप कार्यकर्त्यांत नाराजी

By admin | Updated: August 23, 2015 23:48 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड स्व. गोपीनाथ मुंडे यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले भाजप कार्यकर्ते नेत्तृत्वावर नाराज असल्याचा प्रत्यय मागील चार दिवसात आला

व्यंकटेश वैष्णव , बीडस्व. गोपीनाथ मुंडे यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले भाजप कार्यकर्ते नेत्तृत्वावर नाराज असल्याचा प्रत्यय मागील चार दिवसात आला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. आता छावणीचा ठेका भाजपातील काही आमदार स्वत: घेत असल्याने कार्यकर्त्यांना छावण्याही चालविण्यास मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर आळवला.सत्ताधारी पक्षात गटातटाचे राजकारण असणे, हे जिल्ह्यासाठी नवीन नाही. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांमध्येही गटतट होते. आता भाजपाच्या गोटात देखील गट पडल्याचे उघड पहावयास मिळत आहे. गत आठवड्यात तालुक्यातील कपिलधार येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी भाजप प्रदेशचे संघटन मंत्री राजेंद्र फडके, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी विविध कामाचे ठेके विशिष्ठ गटाच्या कार्यकर्र्त्यांनाच मिळत असल्याने नाराजी व्यक्त केली होती. जिल्हयात प्रचंड दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्याची लगबग सुरू आहे. छावणीच्या ठेक्यासाठी ४० ते ४५ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. पैकी २९ च्या जवळपास प्रस्ताव एकट्या आष्टी तालुक्यातील आहेत. आष्टी संदर्भात गतवर्षी छावणी चालविण्याचा अनुभव असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी देखील प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र, सहकारी संस्थेच्या नावाखाली भाजपातील सत्ताधाऱ्यांनाच छावण्यांचे ठेके दिले आहेत. यामुळे रविवारी भाजपाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली.