शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

महापौैर पदाने सन्मान दिला : खानापुरे

By admin | Updated: November 21, 2014 00:47 IST

लातूर : महापौर पदाने मला सन्मान दिला. या पदावर बसल्यावर अनंत संकटांचा सामना करावा लागला. तरी सर्वांच्या सहकार्याने केलल्या विकासकामांबाबत मी समाधानी आहे,

लातूर : महापौर पदाने मला सन्मान दिला. या पदावर बसल्यावर अनंत संकटांचा सामना करावा लागला. तरी सर्वांच्या सहकार्याने केलल्या विकासकामांबाबत मी समाधानी आहे, असे प्रतिपादन मावळत्या महापौैर प्रा. स्मिता खानापुरे यांनी आपल्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या शेवटच्या पत्रपरिषदेत म्हणाल्या. गुरुवारी महापौैर खानापुरे आणि उपमहापौैर सुरेश पवार यांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे निवड झालेले परंतु प्रतिक्षेत असलेले महापौैर अख्तर शेख आणि उपमहापौैर कैैलास कांबळे हे उद्या शुक्रवारी पदभार घेण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रा. खानापुरे यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, महापालिका नवीन होती. त्यामुळे प्रश्नच प्रश्न होते. अधिनियमाबाबत सर्वजण अनभिज्ञ होते. शासनाने एलबीटी लागू केल्यामुळे व्यापाऱ्यांनी विरोध केला. पथदिव्यांच्या अडचणी आल्या. कचरा व पाण्याची समस्या उभी राहीली, कर्मचाऱ्यांची वाणवा होती या साऱ्या संकटात पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाने वाटा शोधल्या. गेल्या अडीच वर्षात महापालिकेत विकासगंगा आणल्याचा दावा करुन त्या म्हणाल्या, आकृतीबंधाची मंजुरी, सुवर्णजयंती नगरोत्थान अंतर्गत राज्यस्तरचे १३३ कोटी व राज्यस्तरचे २१ कोटी, नाट्यगृहाची उभारणी, अल्पसंख्याक समाजासाठी शादीखाना, साई, नागझरीचे पुनर्जिवन, मिनी वॉटर सप्लाय स्किमचे सक्षमीकरण, विवेकानंद चौैकापासून पीव्हीआर चौैकापर्यंत एलईडी लाईटचे काम, ४८ तासात जन्म दाखला, फेरीवाला धोरण याबाबत धोरणे राबविता आली. शहर बस वाहतूक आणि लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा योजना यांना मान्यता आणल्या. या माझ्या जमेच्या बाजू आहेत. या काळात उपमहापौैर सुरेश पवार, पक्षनेते, गटनेते, विरोधी पक्षनेत्यांचे सहकार्य मिळाल्याचेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)लातूरचा पहिला महापौर होण्याचा मान आपल्याला काँग्रेस पक्षाने दिला. त्यामुळे सन्मान झाला. नवीन मनपा असल्यामुळे अडचणी होत्या. परंतु, त्या अडचणींवरही मात करीत अनेक कामे मार्गी लावली.४मनपा नवीन असल्यामुळे अनेक प्रश्न होते. नियम, अटी, कायदे या संदर्भात माहिती नव्हती. तरीही मनपातील सदस्यांनी याचा अभ्यास करून मनपा समजून घेतली. ४शहर वाहतूक बस आणि लिंबोटी धरणातून पाणी योजना आपल्यासाठी महत्वाचे होते.