औरंगाबादकरांनो आता दुर्लक्ष नको; अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोरोनाचे ९०२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:59 PM2021-03-11T23:59:36+5:302021-03-12T00:01:04+5:30

Partial lockdown in Aurangabad : एकट्या मनपा हद्दीतील म्हणजे औरंगाबाद शहरातील ६७९ रुग्णांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागालाही कोरोना पुन्हा विळख्यात घेतले आहे.

Aurangabadkars should not be ignored now; 902 corona patients on the first day of partial lockdown | औरंगाबादकरांनो आता दुर्लक्ष नको; अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोरोनाचे ९०२ रुग्ण

औरंगाबादकरांनो आता दुर्लक्ष नको; अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोरोनाचे ९०२ रुग्ण

googlenewsNext

औरंगाबाद : एका दिवसातील कोरोनाच्या उच्चांकी रुग्णसंख्येने गुरुवारी आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण जिल्हा हादरून गेला. दिवसभरात विक्रमी ९०२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात एकट्या मनपा हद्दीतील म्हणजे औरंगाबाद शहरातील ६७९ रुग्णांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागालाही कोरोना पुन्हा विळख्यात घेतले आहे. शिवाय उपचार सुरू असताना सहा महिन्यांनंतर एका दिवसात ९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान वाढले आहे. जिल्ह्यात सध्या ४,१३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत 49890 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 902 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55341 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1320 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4131 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (679)

सिडको (10), प्रगती कॉलनी (1), घाटी परिसर (4), म्हाडा कॉलनी (4), ब्रिजवाडी (1), सुंदरवाडी (1), प्रताप नगर (3), एमआयडीसी (1), फाजीलपुरा (1), कुंभारगल्ली बेगमपुरा (1), नारळीबाग (5), नंदनवन कॉलनी (3), सुदर्शन नगर (1), एमजीएम हॉस्पीटल (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), मयूर पार्क (3), उल्कानगरी (9), भावसिंगपुरा (1),  राजेश नगर (5), पैठण रोड (3), स्नेह नगर (3), टिळक नगर (1), समर्थ नगर (3), सत्कर्म नगर (1), छत्रपती नगर (5), नाथ गल्ली (1), पहाडसिंगपुरा (1), छावणी (1), राहत कॉलनी (1), आकाशवाणी परिसर (1), संभाजी कॉलनी (2), एन अकरा (3), बाजीप्रभू नगर (7), नागेश्वरवाडी (1), शिवाजी नगर (2), चाटे स्कूल जवळ (1), देवानगरी (3), हर्सुल (4), सातारा परिसर (15),  जान्हवी रेसिडन्सी (1),राधास्वामी कॉलनी (1), एन अकरा, रवी नगर (1), होनाजी नगर (4), रमा नगर (2), एन बारा (1), आयडीबीआय बँक परिसर, शनि मंदिराजवळ (1), विजय नगर (2), माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (2), दर्गा रोड परिसर (2), शांतीनिकेतन कॉलनी (1), शहानूरवाडी , दीप नगर (5), क्रांती चौक (5), अलकनंदा कॉम्प्लेक्स (1), सिटी प्राईड (1), चिकलठाणा परिसर (1), बन्सीलाल नगर (4), कार्तिक हॉटेल परिसर (1), एट्रंस हाऊसर कंपनी परिसर (3), श्रेय नगर (3), एन दोन राम नगर (3), कोकणवाडी (1), एन तीन (7), गजानन मंदिर परिसर (2), बीड बायपास (10), एसटी कॉलनी (1), उस्मानपुरा  (4), मुकुंदवाडी (8), विवेक नगर (1), एन चार सिडको (6), शिवशक्ती कॉलनी (1),  जय भवानी नगर (6), पिसादेवी (3), पुंडलिक नगर (6), सेव्हन हिल इंद्रायणी हॉस्टेल (1), एन दोन, श्रद्धा कॉलनी (1), जटवाडा रोड (3), गणेश नगर, गारखेडा (1), पेशवे नगर (1), हनुमान नगर (5), एन पाच वीर सावरकर नगर (2), आदिती नगर, हर्सुल (1), गजानन नगर, गारखेडा (3), संजय नगर (1), नारेगाव (1), शिवनेरी कॉलनी (2), नाईक नगर (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), सिल्क मिल कॉलनी (1), मुकुंद नगर (2), रोपळेकर हॉस्पीटल परिसर (1), देवळाई चौक (1), इंदिरा नगर (1), गारखेडा परिसर (4), गुलमंडी (1), बजाज नगर (3), आलोक नगर (3), शिवशंकर कॉलनी (2), सिंधी कॉलनी (2), पांडुरंग नगर (1), बीआर कॉलनी (1), न्यू गजानन कॉलनी (1), जवाहर कॉलनी (1), बजाज विहार (3), आरबीएन सो. (1), चेतक घोडा परिसर (1), बालाजी नगर (3), एन सात सिडको (5), जय हिंद नगर (3), एन नऊ (1), पैठण रोड (1), एन सहा, अविष्कार कॉलनी (1), जयसिंगपुरा (1), तापडिया प्राईड, पैठण रोड (1), रामानंद कॉलनी, जालना रोड (2), रंगार गल्ली (1), मिल कॉर्नर (1), कांचनवाडी (7), मोतीकारंजा, मोंढा (1), सन्मित्र कॉलनी (1), नंदिग्राम कॉलनी (1), औरंगपुरा (1), दशमेश नगर (1), जालन नगर (2), सप्तशृंगी नगर (1), कैलास नगर (1), रोकड हनुमान कॉलनी (2), गादिया विहार (9), उदय कॉलनी (1), सिंधू कॉलनी (1), पंचवटी हॉटेल परिसर (4), पवन नगर (1), नवजीवन कॉलनी (1), उदय नगर (1), भूजबळ नगर (1), शहा बाजार (1), कलेक्टर ऑफिस परिसर (1), एन अकरा हडको (1), शिवेश्वर कॉलनी (1), दांगट गल्ली (1), समता नगर (1),  ठाकरे नगर (1), सेना नगर (1), एन तेरा हडको (2), पाथरीकर नगर (1), महेश नगर (1), तापडिया नगर (3), जाधववाडी (1), जवाहर कॉलनी (1), सूतगिरणी चौक परिसर (2), नाहद कॉलनी (1), संयोग नगर (1), साराकृती पैठण रोड (1), तक्षशील नगर (1), इटखेडा (4), पद्मपुरा (5), बीएसएनएल ऑफिस परिसर (1), वेदांत नगर (2), जि.प. शासकीय निवासस्थान परिसर (1), खाराकुँवा (1), क्रांती चौक पोलिस स्टेशन परिसर (1), अंबा-अप्सरा टॉकिज परिसर (1), अग्नीशमन केंद्र परिसर, रेल्वे स्टेशन (1), अलंकार सो. (2), काला सो. (1), शिल्प नगर (1), ज्योती नगर (2), महेंद्रकर हॉस्पीटल परिसर (1), सेव्हन हिल, राणा नगर (2), समाधान कॉलनी (1), शेवाळे हॉस्पीटल परिसर (1), नाथ नगर (1), लक्ष्मी नगर (1), हडको (1), एन पाच अरुणोदय कॉलनी (1), बँक कॉलनी, सातारा परिसर (1), कासलीवाल तारांगण, मिटमिटा (1),  रघुवीर नगर (1), बेस्ट प्राईड परिसर (1), मातोश्री नगर (1), नक्षत्रवाडी (1), नक्षत्र पार्क (1), शंकर नगर, इटखेडा (1), धूत बंगला परिसर, स्टेशन रोड (1), सुराणा नगर (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (2), कोहिनूर कॉलनी (1), राजेश अपार्टमेंट (1), एन सहा सिडको (1), आयकॉन हॉस्पीटल परिसर (1), पेठे नगर (1), पडेगाव (1), अन्य (279)

ग्रामीण (223)

गंगापूर (2), कानडगाव (1), वाहेगाव (1), वाळूज (4), बिडकीन (2), खिर्डी, खुलताबाद (2), कन्नड (1), चित्तेपिंपळगाव (1), पाथरी, फुलंब्री (1), वडगाव को (8), बजाज नगर (9), सिडको महानगर एक (3), सिता नगर, साई श्रद्धा पार्क सिडको महानगर एक (1), आंबेलोहळ (2), ज्योती नगर, दौलताबाद (1), चौका (1), विटावा (1),  तिसगाव (1), अनय् (181)

नऊ कोरोनबाधितांचा मृत्यू

घाटीत सेलगाव, औरंगाबाद येथील 70 वर्षीय पुरूष, एन पाच सिडकोतील 48 वर्षीय स्त्री, जय हिंद नगर, पिसादेवी येथील 65 वर्षीय पुरूष, सिद्धार्थ गार्डन, मिल कॉर्नर परिसरातील 45 वर्षीय पुरूष, एन पाच सिडकोतील 84 वर्षीय पुरूष, गंगापूर तालुक्यातील माळी वडगाव येथील 64 वर्षीय पुरूष, नक्षत्रवाडीतील 87 वर्षीय पुरूष, बीड बायपास येथील 71 वर्षीय पुरूष, हर्सुल येथील 72 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Aurangabadkars should not be ignored now; 902 corona patients on the first day of partial lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.