शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राज्य हॉकी निवड चाचणीसाठी औरंगाबादचे खेळाडू रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:07 IST

पुणे येथे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे हॉकी महाराष्ट्रतर्फे राज्याचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबाद येथून सत्यम निकम, आमीद खान पठाण, नीरज शिरसाठ, गणेश जाधव, ओम चांगले यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व खेळाडू निवड चाचणीसाठी पुणे येथे नुकतेच रवाना झाले आहेत.

औरंगाबाद : पुणे येथे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे हॉकी महाराष्ट्रतर्फे राज्याचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबाद येथून सत्यम निकम, आमीद खान पठाण, नीरज शिरसाठ, गणेश जाधव, ओम चांगले यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व खेळाडू निवड चाचणीसाठी पुणे येथे नुकतेच रवाना झाले आहेत.विशेष म्हणजे पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये औरंगाबादचा राष्ट्रीय खेळाडू सत्यम निकम याची महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती. या खेळाडूंना जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष माजी आ. श्रीकांत जोशी, हॉकी महाराष्ट्रचे उपायक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष अशोक सायन्ना, कमांडर विनोद नरवडे, दिनेश गंगवाल, प्रदीप खांड्रे, शेख साजीद, श्यामसुंदर भालेराव, सय्यद आझम यांनी राज्य निवड चाचणीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.