शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन कोटीच्या कामांना मंजूरी

By admin | Updated: August 20, 2014 23:56 IST

हिंगोली : ३ कोटी ४३ लाख ६४ हजारांच्या कामांना यंदा मंजूरी मिळाली

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या लघूसिंचन विभागाच्या ३ कोटी ४३ लाख ६४ हजारांच्या कामांना यंदा मंजूरी मिळाली. प्रामुख्याने चार पाझर तलावांसाठी १ कोटी ८३ लाख ४५ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. पावसाचे पाणी पडले तिथेच मूरवण्यासाठी लघूसिंचन विभाग विविध उपाययोजना करते. त्यातून पाणीपातळी वाढवण्यासाठी ओढे, नाल्यांवर बंधारे बांधले जातात. गावपातळीवर शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलाव उभारले जातात. कोल्हापूरी बंधारे, उपबंधारे, सिमेंट बंधारे आदीच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी अडवले जाते. यंदा जिल्ह्यातील चार उपशिर्षांखाली विविध कामांसाठी साडेतीन कोटीचा निधी खर्च केला जाणार आहे. लघू पाटबंधारेमधील पाझर तलावासाठी १ कोटी ६९ लाख ६२ हजारांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यातील चार तलावांसाठी १ कोटी ८३ लाख २४ हजारास मंजूरी मिळाली. कोष व सिमेंट बंधाऱ्यासाठी ५७ लाख ७२ हजाराच्या प्रस्तावात ६० लाखांची तरतूद केली. प्रत्येकी १० लाखांचे ६ सिमेंट बंधारे उभारण्यात येणार आहेत. ६९ गावांतील जलसंधारण, शेतीसाठी १७ लाख ८ हजारांचे प्रस्ताव होता. त्यात औंढा तालुक्यातील भोसी येथे पाझर तलाव उभारण्यात येणार असून एकूण २४ लाख २३ हजारांची तरतूद केली. उपबंधाऱ्यांसाठी ८६ लाख १७ हजारांच्या कामास मंजूरी मिळाली. यात ६ ठिकाणी सिमेंटचे बंधारे उभारण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता फय्याज यांनी दिली. यामुळे जिल्ह्यात लघुसिंचनाच्या कामाला गती ्रमिळणार आहे. (प्रतिनिधी)मंजूर कामे अशीपाझर तलाव - लोहरा खु- ता. औंढा, कुरूंदा- ता.वसमत, हरवाडी- ता.कळमनुरी, गोरेगाव- ता.सेनगाव, भोसी- ता. औंढा. सिमेंट बंधारे- रेणापूर -ता.कळमनुरी, खिल्लार-ता.सेनागव, पिंपरखेडा-ता. सेनगाव, एकंबा-ता. हिंगोली, पारडा-ता. हिंगोली, ता. सेनगाव. उपबंधारे -घोळवा, वाई, खापरखेडा, मुंडळ, काळ्याची वाडी -सर्व ता. कळमनुरी.