औरंगाबाद : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी १० एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता निवडपूर्व चाचणी घेतली जाणार आहे. ही निवडपूर्व चाचणी सध्या इयत्ता ५ वीत शिकत असलेले विद्यार्थी देऊ शकतात. त्यासाठी ऑनलाई अर्ज करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}