शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् गुंडेवार यांचा पदभार काढला

By admin | Updated: April 4, 2016 00:23 IST

नर्सी नामदेव : येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक विरूद्ध मुख्याध्यापक असे वातावरण तापले होते. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता.

नर्सी नामदेव : येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक विरूद्ध मुख्याध्यापक असे वातावरण तापले होते. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. वरिष्ठांकडे तक्रार केली असता त्यांनी गुंडेवार यांचा पदभार काढून गटशिक्षणाधिकारी एस. एस. जगताप यांच्याकडे सोपविला आहे.हिंगोली तालुक्यातील नर्सी येथील जिल्हा परिषदेची शाळा पूर्वीपासून चांगल्या स्थितीत होती. त्यात मुख्याध्यापकही नियोजनात्मक कार्यरत होते. परंतु मागील सात वर्षांपासून येथील शाळेचे मुख्याध्यापकाचे पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांवर वचक रहिला नाही. त्यामुळे शाळेत अनेक अडचणी येत आहेत. परिणामी, शाळेतील मुख्ध्यापक विरूद्ध शिक्षक असे वातावरण झाले. त्यामुळे शिक्षक विरूद्ध प्रभारी मुख्याध्यापक गट तयार झाला. तर प्रभारी हे मानसिक त्रास देत असल्याचार आरोपही काही शिक्षकांनी केला. त्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी पदभार कमी करून, तात्पुरता पदभार गटशिक्षणाधिकारी एस. एस. जगताप यांच्याकडे दिला. गटशिक्षणाधिकारी हिंगोलीत त्यांच्या कार्यालयातच कधी भेटत नाहीत. तर नर्सीची शाळा वाऱ्यावरच सुटणार यात शंका नाही. त्यामुळे नव्याने हे पद कोण सांभाळणार? असा प्रश्न पालकांना पडत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याध्यापक देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. येत्या शैक्षणिक वर्षात येथील शाळेत कायमस्वरूपी मुख्याध्यापक न मिळाल्यास कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पालकांनी सांगितले. (वार्ताहर)