शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘इलेक्ट्रॉनिक’ काट्यांमुळे ‘मापात पाप’ बंद !

By admin | Updated: May 27, 2015 00:41 IST

बीड: शेतकऱ्यांकडून वजन काट्याबाबत तक्रारी वाढल्या होत्या, त्यामुळे शासनाने सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘इलेक्ट्रॉनिक’ वजन काटे बसविण्याच्या आदेश दिले होते,

बीड: शेतकऱ्यांकडून वजन काट्याबाबत तक्रारी वाढल्या होत्या, त्यामुळे शासनाने सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘इलेक्ट्रॉनिक’ वजन काटे बसविण्याच्या आदेश दिले होते, याची १०० टक्के अंमलबावणी करणारी बीडची कृउबा आघाडीवर आहे.शेतकरी आडतीमध्ये चांगला भाव व चांगले वजन करून मिळते म्हणून मोठ्या विश्वासाने आपले धान्य विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र बाजार समितीतील काही आडत दुकानदार मापात पाप करून शेतकऱ्यांच्या धान्याचे कमी वजन दाखवून धान्य हडप करण्याचा प्रयत्न करीत होते. यामुळे शेतकऱ्यांनी आडत दुकानदारांबाबत तक्रारी केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी आणि आडत दुकानदारांची मनमानी यामुळे शासनाने जून २०१३ साली प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत दुकानात ‘इलेक्ट्रॉनिक’ वजन काटे बसविण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मराठवाड्यातील प्रत्येक बाजार समितीत हे वजन काटे बसविण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आजही काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक’ या वजन काट्यांची पुर्णपणे अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. परंतू, बीड बाजार समिती याला अपवाद आहे. येथे १०० टक्के वजन काट्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान तर व्यक्त होतच शिवाय बाजार समित्यांबद्दल विश्वास कायम राहिला आहे.‘वॉच’ ठेवण्यासाठी स्पेशल टिमया काट्यांची खरच अंमलबजावणी होते का? कोठे काही गैरप्रकार निदर्शनास येतो का? शेतकऱ्यांच्या वजन काट्यांबद्दल काही अडचणी आहेत का? हे पाहण्यासाठी स्पेशल टिम नेमलेली आहे. यामध्ये एस.ए.रसाळ, डी.एस.वाघ, एच.एस.पठाण, शेख कलीम या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)