शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांगीण विकास आवश्यक - राहुल पुंगालिया

By admin | Updated: December 18, 2015 23:49 IST

औरंगाबाद : ‘साहित्य हे स्वायत्त असावे, कारण साहित्यामुळे विकासासाठी मानसिक तयारी होते, त्यामुळे सर्वांगीण विकास असेल तरच सकारात्मक बदल घडवता येतो’,

औरंगाबाद : ‘साहित्य हे स्वायत्त असावे, कारण साहित्यामुळे विकासासाठी मानसिक तयारी होते, त्यामुळे सर्वांगीण विकास असेल तरच सकारात्मक बदल घडवता येतो’, असे मत विचारवंत डॉ. राहुल पुंगालिया यांनी ‘कल्चर, आयडियॉलॉजी अ‍ॅण्ड लिटरेचर’ या विषयावर बोलताना व्यक्त केले. मौलाना आझाद महाविद्यालय व डॉ. रफिक झकेरिया सेंटर फॉर हायर लर्निंग अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फातिमा रफिक झकेरिया होत्या. त्या म्हणाल्या, ‘शिक्षण आणि सत्ता या दोन गोष्टींमुळे संस्कृती जन्माला येत असते. म्हणूनच अशा विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे.’ व्यासपीठावर डॉ. ए. जी. खान, डॉ. मकदुम फारुकी, प्राचार्य सतीश जयराम, सलीम बिस्मिल्लाह खान, डॉ. फरहाना खान, डॉ. हसीब खान आदींची उपस्थिती होती. डॉ. ए. जी. खान यांनी विचार व संस्कृतीद्वारे ऐक्य साधण्याचे आवाहन केले. डॉ. रफि उद्दीन नासेर यांनी ‘वायू प्रदूषण’ या विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. येमेन येथील विद्यार्थ्यांनी फातिमा झकेरिया यांचा मानचिन्ह देऊन सत्कार केला. डॉ. फरहाना खान यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. हसीब खान यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. एहतेशाम काद्री यांनी करून दिला. प्रा. राजन शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी डॉ. हमीद खान, मुक्रिम खान, डॉ. रब्बानी, डॉ. रझाउल्लाह खान, डॉ. झाहेद झहीर, डॉ. शाहेद जी. शेख, प्रा. झकीउद्दीन सिद््दीकी, डॉ. निलोफर शाकेर, डॉ. मेहेरुन्निसा पठाण, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. परवेझ अस्लम, डॉ. शेख कलीम, अब्दुल्लाह जिलानी, झरीना देशमुख, खालेद अहेमद आदींची प्रमुख उपस्थिती होती.