शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा संघ ठरला अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:00 IST

एमजीएम संस्थेच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आॅलिम्पिक स्पर्धेत तंत्रनिकेतन महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. वैद्यकीय महाविद्यालयाचा संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. कनिष्ठ गटात क्लोव्हर डेल व नवी मुंबईतील मराठी प्राथमिक शाळा यांनी अनुक्रमे विजेतेपद व उपविजेतेपद मिळवले.

ठळक मुद्देएमजीएमच्या आॅलिम्पिक स्पर्धा : वैद्यकीय महाविद्यालयाला उपविजेतेपद

औरंगाबाद : एमजीएम संस्थेच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आॅलिम्पिक स्पर्धेत तंत्रनिकेतन महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. वैद्यकीय महाविद्यालयाचा संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. कनिष्ठ गटात क्लोव्हर डेल व नवी मुंबईतील मराठी प्राथमिक शाळा यांनी अनुक्रमे विजेतेपद व उपविजेतेपद मिळवले.विविध खेळांतील विजेते (८ वर्षांखालील मुले) : कबड्डी : संस्कार विद्यालय (मुले), -फुटबॉल : क्लोव्हर डेल स्कूल (मुले). थ्रोबॉल : संस्कार विद्यालय (मुले), क्लेव्हर डेल स्कूल (मुली). १२ वर्षांखालील (कबड्डी) : एमजीएम मराठी प्रायमरी स्कूल नवी मुंबई (मुले), एमजीएम मराठी प्रायमरी स्कूल नवी मुंबई (मुली). फुटबॉल : क्लोव्हर डेल स्कूल (मुले). थ्रोबॉल : क्लोव्हर डेल स्कूल (मुले), क्लोव्हर डेल स्कूल (मुली). ज्येष्ठ गट (फुटबॉल) एमजीएम पॉलिटेक्निक औरंगाबाद (मुले).व्हॉलीबॉल : एमजीएम जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद (मुले). थ्रोबॉल : एमजीएम डेंटल कॉलेज नवी मुंबई (मुली). कबड्डी : एमजीएम जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद (मुले), एमजीएम लॉ कॉलेज नवी मुंबई (मुली). खो खो : एमजीएम इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी औरंगाबाद (मुले), एमजीएम इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग एज्युकेशन औरंगाबाद (मुली). बास्केटबॉल- एमजीएम जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद (मुले), एमजीएम जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद (मुली).बक्षीस वितरण ब्रिगेडियर जगदीश चंद्रन, एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. प्रदीप कुमार, डॉ. आशिष गाडेकर, डॉ. हरिरंग शिंदे, बी.एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, डॉ. आशा देशपांडे, प्रा. विशाखा गारखेडकर, प्रा. कविता सोनी उपस्थित होते. नवी मुंबई, नोएडा, नांदेड, परभणी, औरंगाबाद येथील खेळाडू सहभागी झाले होते.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. अभिजित ठाकूर प्रा. अनिल पालवे, प्रा. तनुजा दुबे, प्रा. अस्मिता जोशी, प्रा. चित्रा देशपांडे, डॉ. कुणाल गायकवाड, डॉ. जितेंद्रसिंह जमादार, प्रा. चंद्रशेखर ताठे, डॉ. पूजा देशमुख, डॉ. हर्षाली देशमुख, प्रा. प्रीती माने, प्रा. भक्ती बनवसकर, डॉ. रोहिणी चंडगे, प्रा. स्मिता खुरसाले आदींनी परिश्रम घेतले.