शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ पाट्या काढणार

By admin | Updated: July 1, 2014 01:06 IST

वरूड बु. : जाफराबाद तालुक्यातील वरूड बु. येथे मागील दोन महिन्यांपासून गावात ग्रामपंचायतच्या हद्दीत पाट्या लावण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता.

वरूड बु. : जाफराबाद तालुक्यातील वरूड बु. येथे मागील दोन महिन्यांपासून गावात ग्रामपंचायतच्या हद्दीत पाट्या लावण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. सोमवारी झालेल्या ग्रामसभेत या जागेवरील पाट्या काढण्याचा ठराव एकमुखी मंजूर करण्यात आला. या प्रश्नावर यापूर्वी २१ मे रोजी उपविभागीय अधिकारी डॉ. एन. आर. शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. त्यांनी हा प्रश्न ग्रामसभेतच सोडविण्याच्या सूचना केली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी १० वाजता विशेष ग्रामसभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश गव्हाड हे होते. तर नायब तहसीलदार एस. टी .खंबाट, गटविकास अधिकारी अरूण चौलवार, सहायक गटविकास अधिकारी आर. एस. अहिरे, मंडळ अधिकारी एस. डी. भांदरगे, तलाठी व्ही. आर. इंगोले, ग्रामविस्तार अधिकारी के. एच. वनवे यांच्यासह उपसरपंच शोभा काळे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती.यावेळी माजी जि.प. सभापती रमेश पा. गव्हाड, जि.प. सभापती शीतल गव्हाड, पोलिस पाटील अनुभव जैन, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश करडेल, अजय देशमुख, लक्ष्मण साळवे, सुखदेव साळवे, अरूण साळवे, बाबूराव साळवे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.दरम्यान, यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक पी. बी. देशपांडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)