शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

३१ विंधन विहिरींना प्रशासकीय मंजुरी

By admin | Updated: March 23, 2016 00:28 IST

हिंगोली : जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

हिंगोली : जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याबाबत जि. प. कडून आलेल्या ३१ गावांतील ३२ नवीन विंधन विहिरींच्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी २१ मार्च रोजी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.यामध्ये औंढा तालुक्यातील निशाणा, तळणी (वाळकी), राजापूर, जांब राजा, आसोंदा, गोळेगाव, अनखळीवाडी, येळी, टाकळगव्हाण, तपोवन, सावळी तांडा, सावळी खुर्द, सुकापूर, वसमत तालुक्यातील हट्टा येथे २, परजणा, बोरी सावंत, मुळी, मुरुंबा, सारोळा, इंचा, इसापूर, अंभेरी, भटसावंगी वाडी, तिखाडी, पातोंडा, दुर्गसावंगी, बासंबा, बोंडाळा, समगा, कडती या गावांत टंचाईअंतर्गत विंधन विहिरीस मंजुरी दिली आहे.यामध्ये प्रतीविहिरीस ४५ हजार ८११ रुपयांप्रमाणे १४.६५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यात दुसऱ्या योजनेतून काम होत नाही, याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यात विहीर-बोअर अधिग्रहणाची संख्या २0३ वर पोहोचली आहे. यात टँकरसाठी १७ अधिग्रहणे करण्यात आली आहेत. तर त्याव्यतिरिक्त १८६ अधिग्रहणे आहेत. यामध्ये हिंगोली-१५, कळमनुरी-४0, सेनगाव-५0, वसमत-५६ तर औंढा नागनाथ तालुक्यातील २५ अधिग्रहणांचा समावेश आहे. . (प्रतिनिधी)