शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६९.३३ टक्के मतदान

By admin | Updated: October 17, 2014 00:26 IST

जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघात एकूण सरासरी ६९.३३ टक्के मतदान झाले. गुरूवारी प्रशासनाने मतदानाबाबतची अंतिम आकडेवारी जाहीर केली.

जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघात एकूण सरासरी ६९.३३ टक्के मतदान झाले. गुरूवारी प्रशासनाने मतदानाबाबतची अंतिम आकडेवारी जाहीर केली. जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत मतदारसंघाच्या मुख्यालयी स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम यंत्रे दाखल करण्याचे काम सुरू होते. जिल्ह्यात पाचही मतदारसंघांमध्ये उत्साहीपूर्ण वातावरणात मतदान झाले. यात प्रामुख्याने नवमतदारांची संख्या वाढलेली असल्याने त्यांनी उत्स्फुर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा प्रशासनासह विविध सामाजिक, सेवाभावी संघटनांच्या वतीने जनजागरण मोहिम राबविल्याचा सकारात्मक परिणाम जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यावर झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद घनसावंगी मतदारसंघात झाली. तेथे ७५.३५ टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ भोकरदन ७४.०७, परतूर ७०.०३, बदनापूर ६७.६९ तर सर्वात कमी जालना मतदारसंघात ६०.१० टक्के मतदानाची नोंद झाली. प्रत्येक मतदारसंघाच्या मुख्यालयी ईव्हीएम मशीन बुधवारी रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आल्या. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जालना येथील आयटीआय या मतमोजणी केंद्रास भेट देऊन तेथील पाहणी केली. सर्व ईव्हीएमचे सिलिंग करण्यात येऊन त्या स्ट्राँगरूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील पाचही मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. निकाल दुपारी २ वाजेपर्यंत हाती येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)