शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

़़़अन् ६० प्रवासी बालंबाल बचावले

By admin | Updated: January 4, 2016 00:21 IST

पळशी : सिल्लोड- पळशी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस औरंगाबाद- जळगाव महामार्ग ओलांडून थेट एका शेतात गेली. सुदैवाने या घटनेत एकाही प्रवाशाला इजा झाली नाही़

पळशी : सिल्लोड- पळशी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस औरंगाबाद- जळगाव महामार्ग ओलांडून थेट एका शेतात गेली. सुदैवाने या घटनेत एकाही प्रवाशाला इजा झाली नाही़ मात्र, जर बस रस्त्यावरील एखाद्या झाडाला धडकली असती, तर मोठा अनर्थ घडला असता़ मात्र, बसमधील ६० प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने ते सुखरूप या अपघातातून बचावले़ सिल्लोड आगाराची बस (एमएच-२० बीएल-११००) पळशीकडून सिल्लोडकडे जात होती. केऱ्हाळा फाट्यावर प्रवासी उतरविण्यासाठी वाहकाने बेल वाजविली. त्यानंतर चालक संजय शिदाम यांनी ब्रेक मारले़ मात्र, ब्रेक लागलेच नाहीत़ यानंतर चालकाच्या लक्षात आले की, बे्रक निकामी झाले आहेत़ त्यांनी बसवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, तोपर्यंत बस सरळ महामार्गाचा रस्ता ओलांडून रस्त्याच्या कडेवरील हॉटेल संभाजीच्या टेबल, खुर्च्यांना धडक देत सरळ कपाशीच्या शेतात उतरली. त्यानंतर चालकाने गीअर कंट्रोल करून बस थांबविली अन् बसमधील ६० हून अधिक प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. विशेष म्हणजे सकाळची वेळ असल्याने हॉटेलमध्ये ग्राहक नव्हते़नसता मोठी जीवितहानी झाली असती़ मात्र, बसच्या धडकेत केवळ खुर्च्या आणि टेबलचेच नुकसान झाले़