शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

सिल्लोड येथे मुस्लीम समाजाच्या सामूहिक सोहळ्यात ५५५ विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:59 AM

मान्यवरांची उपस्थिती; आमदार अब्दुल सत्तार यांची कन्याही विवाहबद्ध

सिल्लोड (जि. औरंगाबाद) : सिल्लोड येथे रविवारी मुस्लिम समाजाच्या सामूहिक सोहळ्यात तब्बल ५५५ विवाह लागले. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या कन्येचा विवाह सुद्धा या सोहळ्यात झाला.नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,खा. चंद्रकांत खैरे, आ. सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, आ. राजेश टोपे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. १४ वर्षापासून सिल्लोड येथे आ. सत्तार यांच्या संकल्पनेतून व नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. नवीन दाम्पत्यास संसारोपयोगी साहित्य देण्यात येते.

टॅग्स :marriageलग्न