शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

३२ गावात बंदोबस्ताविना पोळा

By admin | Updated: August 26, 2014 23:55 IST

कळमनुरी : शहर व परिसरात २५ आॅगस्ट रोजी पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

कळमनुरी : शहर व परिसरात २५ आॅगस्ट रोजी पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ३२ गावात पोलिस बंदोबस्ताविना पोळा साजरा करण्यात आला. कळमनुरी तालुक्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम २००७ पासून राबविल्या जात आहे. पोलिस बंदोबस्ताविना पोळा साजरा करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सोडेगाव, सालेगाव, घोळवा, नवखा, तरोडा, जामगव्हाण, माळेगाव, सांडस, हरवाडी, रामवाडी, धानोजा ज., सेलसुरा आदी गावांनी पोळा बंदोबस्ताविना साजरा केला. तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने यापुढेही सण, उत्सव पोलीस बंदोबस्ताविना साजरे केले जाणार आहे. आगामी गणेशोत्सवात ‘एक गाव एक गणपती’ साठी तंटामुक्त समिती व अध्यक्षांची बैठक २८ आॅगस्ट रोजी बोलावून त्यांना एकच गणेशमूर्ती स्थापन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणे हद्दीतील जास्तीत जास्त गावात ‘एक गाव एक गणपती’ वर भर दिल्या जाणार आहे. पोळ्याप्रणाणे गणेशोत्सवही साजरा करण्यात येणार असल्याचे सोनवणे म्हणाले. (वार्ताहर)