शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

तीन ठेकेदारांना २३ कोटी ४२ लाखांचा दंड

By admin | Updated: June 26, 2014 00:40 IST

नांदेड : जिल्ह्यात वाळू उपसा करताना लिलावधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर 3 ठेकेदारांना जिल्हा प्रशासनाने २३ कोटी ४२ लाख २१ हजार ४३२ रूपये दंड ठोठावला आहे़

नांदेड : जिल्ह्यात वाळू उपसा करताना लिलावधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर 3 ठेकेदारांना जिल्हा प्रशासनाने २३ कोटी ४२ लाख २१ हजार ४३२ रूपये दंड ठोठावला आहे़ त्यात बिलोली तालुक्यातील सगरोळी घाटाचे लिलावधारक देवेंद्र कोरवा यांना १७ कोटी २७ लाख ९३ हजार ५७ रूपये, येसगी घाटाचे सय्यद मोईनोद्दीन शादुलसाब यांना ४ कोटी १७ लाख ३५ हजार ३७५ रूपये आणि नायगाव तालुक्यातील मनूर येथील लिलावधारक तेजश लोहिया यांना १ कोटी ९६ लाख ९३ हजार रूपये दंड ठोठावला आहे़ तर जिल्ह्यातील दोन ठेकेदारांचा लिलाव रद्द करण्याची कारवाई करण्यात आली़ त्यात धर्माबाद तालुक्यातील येल्लापूर येथील लक्ष्मण कंधारे व मुदखेड तालुक्यातील दत्ता वसमतकर या लिलावधारकांचा समावेश आहे़ दरम्यान, बिलोली तालुक्यातील सगरोळी व येसगी वाळूघाटांप्रकरणी जिल्हा प्रशासनाने ठोठावलेला दंडास महसूल मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे़ वारंवार मिळत असलेल्या स्थगितीमुळे महसूल विभाग कारवाईसाठी सरसावत नाही़ (प्रतिनिधी)