शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यात २१ जोडपे विवाहबद्ध

By admin | Updated: December 29, 2014 00:55 IST

जालना : राहत सोशल गु्रपच्या वतीने आयोजित ११ व्या सामूहिक विवाह सोहळ्यात रविवारी २१ जोडपे विवाहबद्ध झाले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा

जालना : राहत सोशल गु्रपच्या वतीने आयोजित ११ व्या सामूहिक विवाह सोहळ्यात रविवारी २१ जोडपे विवाहबद्ध झाले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा येथील आझाद मैदानावर पार पडला.अध्यक्षस्थानी माजी आमदार कैलास गोरंट्याल होते. यावेळी उद्योजक सुरेश अग्रवाल, एकबाल पाशा, मौलाना कारी मोहम्मद अली, शम्स जालनवी, मौलाना अ. रहेमान, मौलाना अ. वाहेद, मिर्झा अन्वर बेग, सैय्यद जाकेर, हाफिज मुमताज, सत्संग मुंडे, मोहम्मद फेरोज सौदागर, अ‍ॅड. सोहेल सिद्दिकी, श्यामराव आल्हाट, रवि गोल्डे, खालेद कुरैशी, बदर चाऊस, आरेफखान, मोहन इंगळे, डॉ. मुशीद इनामदार, विनीत साहनी, जिशान आदींची उपस्थिती होती.नूतन २१ जोडप्यांना संस्थेच्या वतीने जीवनोपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आली. प्रारंभी हाफिज अ. जब्बार यांनी कुराण पठण केले. लियाकत अली खान यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी फेरोज बागवान, शेख अफसर, सलीम पठाण, शेख सलीम, सलीम मोमीन, शेख मोहम्मद, शेख एजाज, सैय्यद खालेद, अहमद जागीर, सईद अहेमद, शेख वसीम, कलीम पठाण, अजीज पठाण, शेख महेबूब, सैय्यद शाकेर शेख जमीर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)