शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख मुलांची मूल्यमापन चाचणी

By admin | Updated: April 4, 2016 00:24 IST

हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी ५ व ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार असून शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर प्रश्नपत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत.

हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी ५ व ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार असून शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर प्रश्नपत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत. जवळपास २ लाख विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे.जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व मान्यताप्राप्त शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा व गणित या विषयांच्या शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पायाभूत चाचणी राज्यस्तरावरून पश्नपत्रिका पुरवून १४ सप्टेंबर ते ७ आक्टोबर २०१५ या कालावधीत घेतली होती. भाषा विषयाची संकलित मूल्यमापन चाचणी (२) ही ५ तर गणिताची चाचणी ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. चाचणीमध्ये लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, पायाभूत चाचणीप्रमाणे या चाचणीस जादा कालावधी दिला जाणार नाही. जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी तर तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करत केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वेळोवळी बैठका घेत त्यांना मूल्यमापन चाचणीविषयी मार्गदर्शन केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. या चाचणीपूर्वी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांची जोरदार तयारी करवून घेतली आहे. काही शाळांत मात्र ही तयारी नावालाच झाल्याने त्यांची गुणवत्ता पुन्हा एकदा उघडी पडणार असल्याचे चित्र आहे.