शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

१७ अंगणवाडी केंद्रांना ‘आयएसओ’ मानांकन

By admin | Updated: August 17, 2014 00:15 IST

जालना : जिल्ह्यातील १७ अंगणवाडी केंद्रांना ‘आयएसओ’ मानांकनाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. एकात्मिक बाल सेवा योजना प्रकल्प २ अंतर्गत १७ अंगणवाडी

जालना : जिल्ह्यातील १७ अंगणवाडी केंद्रांना ‘आयएसओ’ मानांकनाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. एकात्मिक बाल सेवा योजना प्रकल्प २ अंतर्गत १७ अंगणवाडी केंद्रांचे आयएसओ मानांकनासाठी १ व २ आॅगस्ट रोजी लेखापरिक्षण करण्यात आले. औरंगाबाद येथील परिजात कन्सल्टन्स या एजन्सीने सूचनेप्रमाणे या अंगणवाड्यांचे या दोन दिवसात अंतिम लेखापरिक्षण पूर्ण केले. त्यात मौजपुरी भिलपुरी, मानेगाव खालसा, साळेगाव नेर, पाथ्रुड, सावंगी तलाव, बरडी, मोतीगव्हाण, मोतीगव्हाण, जळगाव, वखारी, वडगाव, उटवद, नसडगाव, कोठा, सोलगव्हाण (सर्व ता.जालना), दहिफळ (ता.मंठा) येथील अंगणवाडीचा समावेश होता. आयएसओ मानांकनासाठी प्रकल्पातील या अंगणवाडी केंद्रांची नोंदणी करण्यात आली होती. सर्व अंगणवाडी केंद्रांनी ग्रामपंचायतीमार्फत प्राप्त निधी व लोकसहभागाद्वारे आयएसओ मानांकनासाठी निकष पूर्ण केल्याचे आढळून आले. या कामात संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व महिला यांचा अमूल्य सहभाग जाणवून आला. सर्व निकषांची पूर्तता केल्यामुळे या केंद्रांना आयएसओ मानांकन प्राप्त केंद्रे म्हणून गुरुवारी घोषित करण्यात आले आहे. सर्व पर्यवेक्षिका, प्रकल्प्प कर्मचारी, अंगणवाडीसेविका व मदतनिस यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, महिला व बालकल्याण समिती सभापती शितल गव्हाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. पवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी यु. डी. पाटील यांनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)