शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आॅटो उलटून १३ जखमी

By admin | Updated: June 22, 2014 00:41 IST

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील मौजे शेख फरिद वझरा येथील शेख फरिद बाबा दर्गा येथे दर्शनासाठी (न्याज) जात असलेल्या भाविकाच्या आॅटोचे श्री दत्त शिखर घाटात समोरील चाक फुटल्याने अपघात झाला.

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील मौजे शेख फरिद वझरा येथील शेख फरिद बाबा दर्गा येथे दर्शनासाठी (न्याज) जात असलेल्या भाविकाच्या आॅटोचे श्री दत्त शिखर घाटात समोरील चाक फुटल्याने अपघात झाला. यात १३ भाविक जखमी झाल्याची घटना २१ जून रोजी दुपारी १२.५० वाजता घडली आहे. यात दोन जण गंभीर जखमी आहेत. कसबा महांगाव ता.दारव्हा जि. यवतमाळ येथील मुस्लीम भाविक श्रद्धास्थान असलेल्या शेख फरिद बाबा दर्गा मौजे वझरा येथे अ‍ॅपे आॅटो क्रमांक एम.एच.२९-एम-७५०५ यात बसून येत होते. रेणुकादेवी घाट चढून शिखर संस्थानवरुन पुढे दत्त मांजरीकडे जाणारा घाट उतरत होते. घाटातील रस्त्यात असलेल्या खड्यात समोरील चाक जावून गिट्टी लागून चाक फुटल्याने आॅटो दरीत जावून पडला. अ‍ॅटोत बसलेले अ. मुजीब अ. हक यांचा कमरेपासून पाय निकामी झाला. तर म. ईसाक अ. रज्जाक यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. यांचेसह अ. हक अ. सत्तार, मलेका परविन, अ. रशिद, जकिया परविन शे. ईसमाईल, संजीता परविन म. अय्युब, फरजाना अ. हक, शे. मोसीन अ. हक, सलमा परविन अ. मुजीब, शे. तनवीर म. अय्युब, पुतलीबी म. ईसाक, शे. मोईन अ. हक व आॅटोचालक अ. हय्यूम अ. कय्यूम हे जखमी झाले आहेत. नागरिकांनी १०८ क्रमांकावर फोन लावून अ‍ॅम्ब्युलन्स बोलावल्याने जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात आणले. रुग्णालयत डॉ. एल.डी. नाईक यांनी जखमीवर प्रथमोचार करुन १०८ क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्स व शासनाच्या अ‍ॅम्ब्युलन्सने यवतमाळ येथे पाठविण्यात आले. श्री दत्त शिखर ते शेख फरिद वझरा येथे जाणारा रस्ता जीवघेणा बनल्याने या रस्त्यावर गेल्या महिन्यात पाच अपघात घडले होते. अजुनही सा.बां. विभागने हा रस्ता दुरुस्त केला नसल्याने अपघातांची संख्या वाढतच आहे. (वार्ताहर) जखमींना यवतमाळला पाठविले जखमीवर प्रथमोचार करुन १०८ क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्स व शासनाच्या अ‍ॅम्ब्युलन्सने यवतमाळ येथे पाठविण्यात आले. कसबा महांगाव ता.दारव्हा जि. यवतमाळ येथील मुस्लीम भाविक श्रद्धास्थान असलेल्या शेख फरिद बाबा दर्गा मौजे वझरा येथे अ‍ॅपे आॅटो क्रमांक एम.एच.२९-एम-७५०५ यात बसून येत होते.