शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

बकरीच्या बलिदानाने वाचला तरुण गुराख्याचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 12:46 IST

Chandrapur News ''देव तारी त्याला कोण मारी'' अशी म्हण समाजमनात रूढ झाली आहे. या बाबीचा प्रत्यय नुकताच वाढोणाजवळील खरकाडा या गावात आला.

ठळक मुद्देवाघाच्या तावडीतून गजानन वाचला वाघ आणि गुराख्याच्या मधात बकरीची एन्ट्री

 लोकमत न्यूज नेटवर्क  

चंद्रपूर : दैव जर बलवत्तर असले तर कुणीही कुणाचा प्राण घेऊ शकत नाही. कितीही कठीण प्रसंग असला तरीही त्यावर तो जीव मात करतोच. म्हणून कदाचित ''देव तारी त्याला कोण मारी'' अशी म्हण समाजमनात रूढ झाली आहे. या बाबीचा प्रत्यय नुकताच वाढोणाजवळील खरकाडा या गावात आला.

येथील परिसरात पट्टेदार वाघाने मागील एक महिन्यापासून मनुष्यावर हल्ले करणे सुरू केले आहे. यात मनुष्य जीवहानी झाली आहे. खरकाडा येथील तरुण गुराखी गजानन सुरपाम व त्याचा मित्र सचिन सडमाके जंगलात जनावरे चारत असताना अचानक त्यांना वाघ दिसला. वाघ हा गोहणाशेजारी असल्याची त्या दोघांनाही जाणीव झाली; मात्र तो जनावरांवर हल्ला करीत नव्हता. तर तो गुराख्याच्या शिकारीची संधी शोधत होता. अशातच वाघ गजाननवर झडप घालणार तोच वाघ आणि गजाननच्या मधात बकरी धावत आली आणि वाघाने क्षणात गजाननला सोडून शेळीला पकडले. साक्षात मरण पुढे दिसत असताना तो बचावला; मात्र शेळीचा मृत्यू झाला. ही घटना खरकाडा गावाशेजारी घडली.

टॅग्स :Tigerवाघ