शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुतीदरम्यान महिलेचा रुग्णालयात मृत्यू

By admin | Updated: April 23, 2015 01:01 IST

येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी भरती असलेल्या महिलेच्या प्रसुती दरम्यान मृत्यू झाला.

चिमूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी भरती असलेल्या महिलेच्या प्रसुती दरम्यान मृत्यू झाला. मृतक महिलेचे नाव विद्या शिलवंत पाटील पळसगाव (२३ वर्ष) आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे.विद्या पाटील ही विवाहित महिला १९ एप्रिलला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी भरती झाली होती. सोनोग्राफीनुसार तिची प्रसुती २४ एप्रिलला होणार, असे निदान करण्यात आले होते. परंतु भरती झाल्यापासून १८ तासांनी तिला वेदना सुरू झाल्या. काही वेळानंतर तिची प्रसुती झाली. बाळ सुखरूप जन्माला आले. मात्र महिलेला खुप वेदना आणि रक्तस्त्राव सुरू झाला. विद्याच्या पतीने तिची ही गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांना रेफर देण्यास सांगितले. मात्र रेफर न दिल्यामुळे ती रक्तस्त्रवामुळे अशक्त झाली व प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर विद्याच्या प्रेताचे शवविच्छेदन न करता डॉक्टरांनी नातेवाईकांना प्रेत सुर्पूद केले. पंचनामाही करण्यात आला नाही. प्रेत रुग्णालयाच्या वाहनाने तिच्या गावी पोहचविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात झाले असले तरी उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येक बाबीमध्ये कमतरता दिसून येत आहे. पाहिजे त्या प्रमाणात सेवा मिळत नाही. यंत्र सामुग्री, तज्ञ डॉक्टर नाही. त्यामुळे आता हे उपजिल्हा रुग्णालय सुविधांअभावी जीवघेणे ठरत आहे. लोकप्रतिनिधींनी या अवस्थकडे लक्ष देवून दुरूस्त्या घडवाव्या आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)