शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची लाट ओसरू लागली, नोकरीही जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात मार्च २०२१ अखेरनंतर मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत होते. जिल्ह्यात प्रशासनाने ३४ विलगीकरण कक्षाची स्थापना केली. वाढत्या रुग्णसंख्येने सर्व विलगीकरण कक्ष रुग्णांने फुल्ल झाले होते. त्यामुळे येथे परिचारिका, सुरक्षारक्षक, स्वच्छक आदींची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आली. मात्र आता रुग्णांची संख्या कमी होत असल्याने त्यांना कामावरुन कमी केले आहे.

ठळक मुद्देकंत्राटी कामगारावर बेरोजगारीची कुऱ्हाड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोनाची लाट ओसरत आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात सुरु केलेल्या विलगीकरणात कक्षात मोजकेच रुग्ण आहेत. त्यामुळे येथे नेमलेल्या कंत्राटी कामगारांना कामावरुन कमी करण्यात येत आहे. परिणामी त्या कामागारावर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मार्च २०२१ अखेरनंतर मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत होते. जिल्ह्यात प्रशासनाने ३४ विलगीकरण कक्षाची स्थापना केली. वाढत्या रुग्णसंख्येने सर्व विलगीकरण कक्ष रुग्णांने फुल्ल झाले होते. त्यामुळे येथे परिचारिका, सुरक्षारक्षक, स्वच्छक आदींची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आली. मात्र आता रुग्णांची संख्या कमी होत असल्याने त्यांना कामावरुन कमी केले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग असतानाही राष्ट्रहिताचे काम म्हणून आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावली. परंतु,  आता त्यांना कामावरुन कमी केल्याने बेरोजगार होण्याची वेळ आली       आहे. 

वेळ पडली की बोलावले, नंतर हाकलले !

 कोरोनाच्या दहशतीमुळे घरचे कोविड सेंटरमध्ये काम करु नको, असे म्हणतानासुद्धा राष्ट्रहिताचे काम म्हणून सेवा दिली. मात्र आता बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. वेळ पडली तर कामावर बोलवायचे आणि नंतर काढून टाकायचे असे धोरण सुरु आहे.                      - परिचारिका

कोरोनामध्ये आपणसुद्धा सेवा द्यावी, या उद्देशाने कोविड सेंटरमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत आहे. कर्तव्य बजावताना अनेक अडचणी आल्या. परंतु, प्रामाणिक कर्तव्य बजावले. रुग्ण कमी झाल्याने आमच्या काही सहकाऱ्यांना कमी केले आहे. - सुरक्षारक्षक

अनेक कोविड केअर सेंटर बंदल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना जिल्ह्यात ३४ कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. येथे काही प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॅान्सेट्रेटरची व्यवस्था केली होती. त्यामुळे रुग्णांवर प्राथमिक उपचार करणे सोईच होत होते. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख घरसला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोविड केअर बंद आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी