शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने राज्यातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या लक्षात घेता अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची मदत घेतली. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस महिन्याभरापासून आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचा सामना करीत सेवा देत आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायतीतर्फे टाळाटाळ : कोरोना लढ्यातील यौद्धांवरच अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : कोरोनाच्या दहशतीत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना ग्रामीण विकास मंत्रालयाने एक हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत प्रोत्साहन अनुदान देण्यास टाळाटाळ करीत आहेत.देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने राज्यातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या लक्षात घेता अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची मदत घेतली. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस महिन्याभरापासून आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचा सामना करीत सेवा देत आहेत.ग्रामीण विकास विभाग मंत्रालयाने यांच्या कामाची दखल घेत प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देन्याचा निर्णय घेतला. प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला पोहचली आहे. त्यानुसार ग्रामस्तरावर काम करणाºया काही कोरोना वारियर्सनां ग्रामपंचायतकडून प्रत्येकी एक हजार प्रोत्साहन अनुदान मिळाले. तर काही ग्रामपंचायत अंगणवाडी सेविका, मदतनिस यांना प्रोत्साहन मानधन देन्यास टाळाटाळ करीत आहे.जीव धोक्यात घालून कामबाहेरगावावरून आलेल्या नागरिकांवर नजर ठेवणे, त्यांच्या घरी जावून चौकशी करणे, क्वारंटाईन करणे, आरोग्याविषयक माहिती घेणे, घरोेघरी जाऊन सर्व्हे करणे अशी विविध प्रकारची कामे त्यांना आपल्या जीवाची पर्वा न करता करावी लागतात.अपुºया मानधनांवर कामअंगणवाडी सेविकांना अपुरे मानधन देण्यात येते. मागील अनेक महिन्यांपासून मानधन वाढीची मागणी करण्यात येत आहे. मात्र त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. परिणामी त्यांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे.कोरोनाच्या लढ्यातील वारियर्सना प्रोत्साहन मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतु, जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत हेतु परस्पर प्रोत्साहन मानधन देत नाही. हा कोरोना वारियर्सवर अन्याय आहे.-इमरान कुरेशी, जिल्हाध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा

टॅग्स :Socialसामाजिक