शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

कन्यका नागरी बँकेच्या अध्यक्षपदी विजय आर्इंचवार अविरोध

By admin | Updated: March 10, 2016 01:28 IST

श्री कन्यका नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. विजय आर्इंचवार यांची अविरोध निवड करण्यात आली.

उपाध्यक्षपदी : दीपक गुंडावारचंद्रपूर : श्री कन्यका नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. विजय आर्इंचवार यांची अविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी दीपक गुंडावार यांची वर्णी लागली.बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकरीता प्राधीकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था राजेंद्र कौसडीकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी १२.३० वाजता घेण्यात आली. सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकरीता कार्यक्रम घेण्यात आला. दुपारी १ वाजेपर्यंत अध्यक्ष पदाकरीता डॉ. विजय आर्इंचवार यांचे नामनिर्देशन पत्र आणि उपाध्यक्ष पदाकरीता दीपक गुंडावार यांचे नामनिर्देशन पत्र सादर झाले. नामनिर्देशन पत्राची छाननी करून दुपारी १.१५ वाजता सभेला माहिती देण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने अध्यक्षपदी डॉ. विजय आर्इंचवार आणि उपाध्यक्षपदी दीपक गुंडावार यांची अविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सर्व संचालकांचे आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)