शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रिकामटेकड्यांचा बंदोबस्त हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

घरी बसून कंटाळा आला म्हणून उगीच फेरफटका मारण्यासाठी काही रिकामटेकडेच वारंवार फिरत आहेत. कधी बँकेचे पासबूक, कधी डॉक्टरांची चिठ्ठी खिशात घेवून दुचाकीवर फिरत आहेत तर नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ ते ८ या कालावधीमध्ये कट्ट्यावर गप्पांचा व टिकटॉकचा फड रंगत आहे. पोलिसांची गाडी दिसताच सामसूम होत आहे. मात्र यात ते स्वत: सोबत कुटुंबीयांची फसवणूक करीत आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी कठोर व्हावे : अतिशहाण्यांना धडा शिकविणे झाले गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. असे असले तरी काही रिकामटेकडे युवक उगीच ये-जा करीत आहेत. पोलिसांशी वाद घालत आहेत. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे चित्र होते, ते सद्या नाही. यामुळे कोरोना विषाणुविषयी तज्ज्ञमंडळी जी भिती व्यक्त करीत आहेत, त्यांच्या भितीला व लॉकडाऊनला ही मंडळी हरताळ फासत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने तसेच पोलिसांनी कठोर होणे अत्यावश्यक झाले आहे.घरी बसून कंटाळा आला म्हणून उगीच फेरफटका मारण्यासाठी काही रिकामटेकडेच वारंवार फिरत आहेत. कधी बँकेचे पासबूक, कधी डॉक्टरांची चिठ्ठी खिशात घेवून दुचाकीवर फिरत आहेत तर नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ ते ८ या कालावधीमध्ये कट्ट्यावर गप्पांचा व टिकटॉकचा फड रंगत आहे. पोलिसांची गाडी दिसताच सामसूम होत आहे. मात्र यात ते स्वत: सोबत कुटुंबीयांची फसवणूक करीत आहे.सरकार, डॉक्टर, जेवढ्या काळजीने या रोगाविषयी सांगत आहेत. तेवढी काळजी ही मंडळी घेताना दिसत नाही. स्वत:चीच काळजी यांना नाही तर कुटुंबाची काळजी हे घेतली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतर ठेवणे बंधनकारक असतानाही दुचाकीवर दोघे-तिघे फिरत आहेत.तंबाखू, गुटखा, दारूचे व्यसन असणाऱ्यांची संख्या भरपूर असल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. अनेक पानटपरी चालक घरून व्यवसाय करीत आहेत. त्यांनीही गर्दीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. विनाकारण फिरणाºया तरुणांवर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. काहीजण सायंकाळी, सकाळी पूर्वीप्रमाणेच गप्पा मारीत आहेत. एक तासभर रस्त्यावर थांबले तर १५-२० दुचाकी जाताना येताना सहज दिसते. दुचाकी पकडणे, परवाना जप्त करणे, असा दंडात्मक उपाय केल्याशिवाय ऐकणार नाहीत. त्यामुळे आता कठोर होणे गरजेचे आहे.स्वयंशिस्त महत्त्वाचीएका पोलीस ठाणे हद्दीत ५०-५० गावे आहेत. कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे ते कुठे-कुठे लक्ष देतील. स्वयंशिस्त पाळणे हाच मोठा कायदा आहे.सोशल डिस्टनिंगला बगलकाही रिकामटेकडे घरात बसण्याऐवजी बाजारात फिरत आहेत तर भाजीपाला खरेदीसाठीही गर्दी करीत आहे. किराणा सामान व मेडिकलमध्ये औषधी खरेदी करण्याच्या बहाण्याने लोक रस्त्यावर येत आहेत. शहरात भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी सोशल डिस्टनिंगला बगल देत आहे. भाजीपाला खरेदीच्या नावाखाली गर्दी करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या