शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणातून वाढतो अध्यापनाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

प्रमुख अतिथी डॉ. जी. के. आवारी, कैलास उमाळे, कार्यक्रम समन्वयक व विभाग प्रमुख डॉ. एस. डब्ल्यू. राजुरकर, सहाय्यक समन्वयक प्रा. ढोले प्रा. चिलबुले उपस्थित होते. पहिल्या दिवशी इन्फोसिसचे कैलास उमाळे यांनी एरोस्पेसमेन्य ूफॅक्चरिंगबाबत माहिती दिली. नागपूर तंत्रनिकेतनचे विभागप्रमुख डॉ. आवारी यांनी स्मार्ट मेन्यू फॅक्चरिंग व डिजिटल ट्रान्सफॉर्मशनची माहिती दिली.

ठळक मुद्देपी. पी. बेडेकर : शासकीय अभियांत्रिकीत महाविद्यालयातप्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंत्र अभियांत्रिकी हे अभ्यासक्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा विषयांचे प्रशिक्षण घेतल्यास प्राध्यापकांचे अध्ययन कौशल्य वाढते. विद्यार्थ्यांना मोठा लाभ होतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. पी. बेडेकर यांनी केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे सात दिवशीय इंडस्ट्री या विषयावर प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यात ६१ प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.प्रमुख अतिथी डॉ. जी. के. आवारी, कैलास उमाळे, कार्यक्रम समन्वयक व विभाग प्रमुख डॉ. एस. डब्ल्यू. राजुरकर, सहाय्यक समन्वयक प्रा. ढोले प्रा. चिलबुले उपस्थित होते. पहिल्या दिवशी इन्फोसिसचे कैलास उमाळे यांनी एरोस्पेसमेन्य ूफॅक्चरिंगबाबत माहिती दिली. नागपूर तंत्रनिकेतनचे विभागप्रमुख डॉ. आवारी यांनी स्मार्ट मेन्यू फॅक्चरिंग व डिजिटल ट्रान्सफॉर्मशनची माहिती दिली. विनायक गुपचुप यांनी सायबर सेक्युरिटी, डिजिटल टिष्ट्वन्स, मटेरियल हॅण्डलिंग अ‍ॅण्ड लॉजिस्टिक विषयावर मार्गदर्शन केले. टाटा टेकनोलॉजी सेंटरतर्फे सहभागी प्राध्यापकांना संगणकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. टाटा टेक्नॉलॉजीचे मनीष कुमार, डॉ. राजेंद्र कडू यांनी सिक्स सिग्मा विषयाची मांडणी केली. डॉ. जी. के. आवारी यांनी यंत्र अभियांत्रिकी विषयाशी संबंधित विविध पैलुंची माहिती दिली. विद्यार्थ्यांना या क्षेत्रात पुढे जायचे असेल, प्राध्यापकांना विषयाची सखोलता कळावी, यासाठी कोणत्या बाबींची गरज आहे, यावरही भाष्य केले. डॉ. राजुरकर यांनीही मार्गदर्शन केले.समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. प्रवीण पोटदुखे, डॉ. सी. पी. कळंबे, डॉ. आर. एस.सुरजूसे, डॉ. संजय राजूरकर यांच्या हस्ते प्राध्यापकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आयोजनासाठी डॉ. ढोले, प्रा. चिलबुले, डॉ. वानखेडे, डॉ. वाशिमकर, डॉ. इंगोले, प्रा. बुरांडे, प्रा. अंबाडकर, प्रा. मोहोड, डॉ. बागडे, प्रा. जामुनकर, प्रा. वाघ, प्रा. कुरेकर तसेच मेसा स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Educationशिक्षण